Difference between revisions 1006122 and 1006136 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = ॲन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे इ.स. १९४२मधील ॲन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = फ्रॅंकफर्ट आम माइन, [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
| मृत्यू_दिनांक = मार्च १९४५ (वय १५)
| मृत्यू_स्थान =  बर्गन-बेलसन छळछावणी, लोवर सॅक्सोनी, नाझी जर्मनी
| राष्ट्रीयत्व= १९४१पर्यंत वायमार प्रजासत्ताक, त्यानंतर कुठलेच राष्ट्रीयत्व नाही.
| प्रसिद्ध_साहित्यकृती =  ''[[द डायरी ऑफ यंग गर्ल]]'' (१९४७)
<!--
| प्रभाव= [[Cissy van Marxveldt]]{{sfn|Müller|1999|pp=143, 180–181, 186}}
| धर्म = Judaism
-->
| स्वाक्षरी_चित्र = Anne Frank signature.svg
}}

'''अनीस ॲन मारी फ्रॅंक''' (१२ जून इ.स. १९२९ - मार्च १९४५) ही [[हॉलोकॉस्ट|हॉलोकॉस्टला]] बळी गेलेली एक ज्यूधर्मीय होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीयांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लपण्यासाठी ॲन व तिचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या काळात तिने लिहिलेली दैनंदिनी ''[[द डायरी ऑफ यंग गर्ल]]'' या नावाने प्रसिद्ध झाली. त्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटे बनविण्यात आले आहेत. 

[[वायमार प्रजासत्ताक|वायमार प्रजासत्ताकामधील]]<ref group="टीप">[[वायमार प्रजासत्ताक]] - पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत बनलेले प्रजासत्ताक.</ref> फ्रॅंकफर्ट आम माइन (इंग्लिश: Frankfurt am Main) या शहरात तिचा जन्म झाला. पण ती आयुष्यातील बराचसा काळ [[ॲमस्टरडॅम]], [[नेदरलॅंड्स]] येथे राहिली. ती जन्माने जर्मन होती मात्र [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीच्या]] काळातील ज्यूद्वेशी<ref group="ट(contracted; show full)[[th:อันเนอ ฟรังค์]]
[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[zh:安妮·弗蘭克]]