Difference between revisions 1006450 and 1006523 on mrwiki

{{पानकाढा|विकिसाठी उल्लेखनीय मजकूर नाही}}
गोष्टीची सुरुवात विषय: इतिहास घटक: १ इयता: ३ री.
 संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक)  विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
    रात्रीचे आकाश चांदन्यांमुळे किती छान दिसते. चंद्रामुळे त्याची 
शोभा आणखी वाढते.आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे 
आणि खूप खूप दूर आहे .एकदा काय झाले, अंतराल्यानातून दोन माणसे 
चंद्रावर गेली. त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला .
तो  निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी.आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीवर
(contracted; show full) अशा माणसाची गोष्ट आपण शिकणार आहोत.माणसाची 
गोष्ट म्हणजे कोण्या एकाच माणसाची गोष्ट नाही .ती सर्व स्त्री -
पुरुषांची आणि मुलामुलींची गोष्ट आहे.म्हणजेच ती सगळ्या 
मानवजातीची खरी गोष्ट आहे.अशा खऱ्याखुऱ्या गोष्टीला 
माणसाचा इतिहास म्हणतात.

उपक्रम:-वेगाने धावणारी कोणकोणती वाहने माणसाने तयार केली ? या वाहनांच्या 
चित्रांचा संग्रह तयार करा.