Difference between revisions 1007214 and 1007301 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = फ्रॅंकफर्ट आम माइन, [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full)'डर्चगॅंगस्लेगर'' ({{Lang-de|Durchgangslager}})<ref group="टीप">डर्चगॅंगस्लेगर ({{Lang-de|Durchgangslager}} - छळछावणीत पाठविण्याआधी ज्यू लोकांना इथे एकत्र केले जात असे.</ref> छावणीत पाठविण्याआधी नोंदणी करण्यासाठी तिने कार्यालयात हजर व्हावे असे त्या नोटिशीमध्ये म्हटले होते. ऑटो फ्रॅंकने कुटुंबाला सांगितले होते की, लवकरच ते ऑप्टेका कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या छतातील दडलेल्या खोल्यांमध्ये लपण्यासाठी जातील. ती इमारत अ‍ॅम्स्टरडॅममधील कालव्यालगतच्या ''प्रिन्से
ग्राख्ट'' ({{lang-de|Prinsengracht}}) रस्त्यावर होती. त्यांच्या कार्यालयातील काही विश्वासू कर्मचारी त्यांना यात मदत करणार होते. पण मरगॉटला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले होते त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. <!-- {{sfn|Müller|1999|p=153}} -->

=== ''अ‍ॅख्टरह्युइस'' मधील आयुष्य ===

(contracted; show full)[[tl:Anne Frank]]
[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[zh:安妮·弗蘭克]]