Difference between revisions 1012274 and 1012305 on mrwiki१) रात्रंदिवस मन राघवी असावे । चिंतन नसावे कांचनाचे। कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन । जन्मासी कारण ही ची दोन्ही । दोन्ही नको धरू नको निंदा करू । तेणे हा संसारू तरसील । तरसील भवसागरी बुडता । सत्य या अनंताची नामे । (contracted; show full) सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥ 6६)हनुमंत आमची कूळवल्ली | राम मंडपा वेला गेली |श्रीरामभक्तीने फळली | रामदास बोले या नावे || आमुचे कुळी हनुमंत | हनुमंत आमुचे मुख्य दैवत |तयावीण अमुचा परमार्थ | सिद्धीते न पवे सर्वथा || साह्य आम्हासी हनुमंत | आराध्यदैवत श्रीराघुनाथ |श्रीगुरू श्रीराम समर्थ | काय उणे दासासी || दाता एक रघुनंदन | वरकड लंडी देईल कोण |तया सोडोन आम्ही जन | कोणाप्रती मागावे || म्हणोनि आम्ही रामदास | श्रीरामचरणी आमुचा विश्वास |कोसाळोनि पडो हे आकाश | आणिकाची वास न पाहू || स्वरूपसांप्रदाय अयोध्यामठ | जानकीदेवी श्रीराघुनाथ दैवत |मारुती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी || स्वधामासी जाता महा रामराजा | हनुमंत तो ठेविला याची काजा |सदासर्वदा रामदासासी पावें | खळी गांजीता ध्यान सांडोन धावे || {{वर्ग}} All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1012305.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|