Difference between revisions 1050217 and 1050830 on mrwiki{{TOCright}} हिंदू धर्मानुसार ३३,००,००,००० देवी-देवता आहेत असे मानले जाते. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देव-देवतांना पूजले जाते. वेद-पुराणांमध्ये ३३ 'कोटी' देवी देवता असल्याचे म्हटले आहे. या ३३ कोटींत आठ वसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे. * वसू - आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभाष * रुद्र - मनु, मन्यु, शिव, महत, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज. (contracted; show full)*[[बालाजी]] ==मुळाक्षर भ== . ==मुळाक्षर म== *[[महेश]] ⏎ *[[महिषासूरमर्दिनी]] ==मुळाक्षर य== ==मुळाक्षर र== *[[राम]] ==मुळाक्षर ल== *[[लक्ष्मी]] ==मुळाक्षर व== *[[विष्णू]] ==मुळाक्षर श== *[[शिव]] ==मुळाक्षर ष== ==मूळाक्षर स== *[[सरस्वती]] ==मुळाक्षर ह== *[[हनुमान]] ==मुळाक्षर क्ष== ==मुळाक्षर ज्ञ== ==हेसुद्धा पहा== {{विस्तार}} {{सप्तर्षी}} {{दशावतार}} {{ज्योतिर्लिंग मंदिरे}} {{हिंदू धर्म}} [[वर्ग:अध्यात्म]] [[वर्ग:हिंदू दैवते]] [[hi:हिन्दू देवी-देवता]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1050830.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|