Difference between revisions 1053067 and 1053068 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
(contracted; show full)

या लेखात प्रा. हरी नरके, संजय सोनवणी, रा. रं. बोराडे आणि प्रा.रविन्द्र तहकीक यांचा संदर्भ आला आहे. पैकी श्री. तहकीक हे या ब्लॉगचे संपादक आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी संपादकपदाची धुरा सांभाळल्याचे ब्लॉगवरील नोंदींवरून दिसते. त्यांचे फेसबुक खातेही आहे. कोणाला शंका असल्यास खात्री करून घेता येईल.

[[brurthari]]