Difference between revisions 1054322 and 1193547 on mrwiki

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = संजय सोनवणी 
| चित्र = Sanjay_Sonawani.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = संजय सोनवणी
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} 
(contracted; show full); या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा आहे. त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी सर्वधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा [[नीतिशास्त्र]] हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. 

==संशोधन== 
त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र
 भारतीय सिद्धान्त मांडला.  तो "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. नामक स्वप्रकाशित पुस्तकात मांडला आहे. आधुनिक दुर्बिणींनी केलेल्या निरीक्षणांमधूनही या सिद्धांताला पाठींबा मिळालेला नाही. कोणत्याही मानांकित खगोल-जर्नल, प्रकाशनांमधे संशोधक आणि अभ्यासकांनी या सिद्धांताची दखल घेतल्याचं दिसत नाही. 

त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

==वाद-विवाद==
(contracted; show full)===संकीर्ण===
* किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख.

==बाह्य दुवे==
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर]
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html पु. ल. देशपांडे यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर]

[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]