Difference between revisions 1056181 and 1056208 on mrwikiडहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळा पासूनची आहे. [[जव्हार]] संस्थानचे राजे कै. यशवंतराव मुकणे वडिल राजे मार्तंडराव मुकणे यांनी ही मागणी सर्वप्रथम [[इ.स. १९३२]] मध्ये ७९ वर्षापूर्वी ब्रिटीश सरकारकडे केली होती. परंतु ब्रिटिशांविरुध्द भारतीयांनी [[इ.स. १९४२]] मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी [[चले जाव आंदोलन]] सुरू केल्याने या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर [[इ.स. १९५२]] आणि इ.स. १९५७ या काळात लोकसभेत पहिल्या लोकसभेतील खासदार कै. यशवंतराव मुकणे, कै. गोदुताई उर्फ [[गोदावरी परुळेकर]] यांन(contracted; show full) या प्रश्नाचा पाठ पुरावा करणारे निकटचे सहकारी पत्रकार कै. दयानंद मुकणे आणि कालांतराने माजी नगराध्यक्ष कै. बबनराव तेंडुलकर यांचे निधन झाल्यामुळे [[राजाराम मुकणे]] एकाकी पडले. तरीही त्यांनी माघार गेतली नाही आणि आमदार राजेंद्र गावीत, खासदार सुरेश टावरे, खासदार [[समीर भुजबळ]], माजी आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार बळीराम जाधव, यांची मदत मागितली. ह प्रश्न गल्लीत सुटणार नाही हे ओळखून [[राजाराम मुकणे]] यांनी प्रथमता राजेंद्र गावीत यांना सोबत घेऊन दिल्ली गाठली व तत्कालीन रेल्वेमंत्री [[लालू प्रसाद यादव]] यांची भेट घेऊन त्यांचाशी आदिवासी चर्चा करून आदिवासी भागातील रेल्वे मार्गाची गरज पटवून दिली. [[लालू प्रसाद यादव]] यांना रेल्वे मार्गाचे महत्व पटले. आपण "रेल्वेचे बजेट तयार होण्याआधीच आला असतात तर याच अर्थासंकल्पात या रेल्वे मार्गाची तरतूद केली असती" असे उद्गार काढले व पुढील अर्थसंकल्पामध्ये या रेल्वे मार्गाची तरतूद करण्याचे आश्वासन देले. त्यांच्या या उद्गारामुळे [[राजाराम मुकणे]] यांच्या मनात आशेचा किरण तयार झाला. परंतू दुर्दैवाने [[लालू प्रसाद यादव]] यांच्या रेल्वे मंत्री पदाचा कालावधी पुढील अर्थसंकल्पाआधीच संपला. तरीही अॅड. मुकणे निराश झाले नाहीत या वेळी मात्र त्यांनी न चुकता रेल्वे अर्थसंकल्प तयार होण्या आधीच नवनियुक्त केद्रीय रेल्वे मंत्री [[ममता बॅनर्जी]] यांची भेट घेण्याचे ठरविले आणि त्यानुसार [[राजाराम मुकणे]] यांनी १७ डिसेंबर २००९ रोजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्ली येथे आदिवासी भागात रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी लेखी निवेदन दिले. केवळ आश्वासनाचा इतिहास असलेल्या या प्रश्नाचा पाठपुरावा करून अॅड. [[राजाराम मुकणे]] आणखी एक आश्वासन घेऊन दिल्लीहून परतले. या वेळी मात्र या ७९ वर्ष जुन<ref>[http://epaper.esakal.com/esakal/20091221/5474481243174116724.htm] १७ डिसेंबर २००९ रोजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना अॅड. [राजाराम मुकणे] यांनी लेखी निवेदन दिले.</ref> केवळ आश्वासनाचा इतिहास असलेल्या या प्रश्नाचा पाठपुरावा करून अॅड. [[राजाराम मुकणे]] आणखी एक आश्वासन घेऊन दिल्लीहून परतले. व्यवसायाने वकील असल्याने मुकणे यांनी [[ममता बॅनर्जी]] यांच्याकडे या विषयाचे उत्तम सादरीकरण केले त्यामुळे या वेळी मात्र अॅड. [राजाराम मुकणे] यांच्या मागणीची दाखल घेऊन रेल्वेमंत्री [[ममता बॅनर्जी]] यांनी दखल घेतली<ref>[http://epaper.esakal.com/eSakal/20100225/5400017815088012676.htm] राजाराम मुकणे यांच्या मागणीची दखल </ref> व २०१०-११ रेल्वे अर्थसंकल्पात या ग्रामीण रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद केली वरून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सुखद धक्का दिला. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या १६७.६७ किमी अंतराच्या डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण मे २०१२ अखेर पर्यंत पूर्ण झाले असून आता रेल्वे बोर्ड या मार्गाला हिरवा कंदील कधी दाखवते , याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. [[पश्चिम रेल्वे]]ने ओमप्रकाश शर्मा पाठवलेल्या पत्रावरून <ref> [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3261455.cms] या रेल्वे मार्गाचा खर्च </ref> या रेल्वे मार्गाकरीता विद्युतीकरणासहित ८२१.०१ कोटी रुपये खर्च असल्याचं स्पष्ट होतं. हा मार्ग झाला तर [[ठाणे]] व [[नाशिक]] या दोन्ही जिल्ह्याच्या डोंगरी, सागरी व नागरी अशा तिन्ही भागाचा विकास वेगाने होईल व [[राजाराम मुकणे]] यांच्यासहित गेली आठ दशके या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार होईल.<ref>[http://navshakti.co.in/2012/03/12/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A7/] अखेर डहाणू-नाशिक रेल्वे धावणार</ref>⏎ == संदर्भ == {{संदर्भयादी}}⏎ ⏎ ⏎ ^http://epaper.esakal.com/esakal/20091221/5474481243174116724.htm ^http://epaper.esakal.com/eSakal/20100225/5400017815088012676.htm All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1056208.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|