Difference between revisions 1056348 and 1056349 on mrwiki

डॉक्टर विजय गोखले हे सनबीम इन्फो<ref>http://www.sunbeaminfo.com/html/our_team.html</ref>, पाय सोलूशन्स <ref>http://www.piinfotech.com/aboutus/</ref> आणि स्टर्लिंग सिस्टीम्स प्रायवेट लिमिटेड<ref>http://sterlingsys.com/profile.html</ref> या कंपन्यांचे तांत्रिक दिग्दर्शक आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात बी.ए.एम.एस हि पदवी मिळवली. २००४ पर्यंत ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते.<ref>[http://www.punemirror.in/index.aspx?page=article&sectid=2&contentid=2009031320090313051351147d16d8023&sectxslt= Apple of the film editor’s eye]</ref> त्यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला. नाटक(दिग्दर्शन, अभिनय) या क्षेत्रात काम केले. पुण्यात पहिले वैद्यकीय क्लासेस डॉ.विजय गोखले सरांनी सुरु केले. आणि त्यांनंतर त्यांनी संगणक क्षेत्रात भरारी मारली.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com/PuneParichay/22Feb2011/normal/page4.htm एक अष्टपैलू व्यक्तिमत्व : डॉ.विजय गोखले] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref> आज सर कॉम्पुटर चे खासगी क्लासेस घेतात, त्याची कोणतीही जाहिरात ते करत नाहीत.
==संगणक क्षेत्र==
११ वर्षापासून सर संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.<ref>http://sterlingsys.com/profile.html</ref>संगणकाबद्दल कोणतेही ज्ञान नसताना स्व:मेहेनतीवर त्यांनी अवघ्या दीड वर्षात संगणकाचे उत्तम ज्ञान संपादन केले. 'विरॅमिक्स' नावाची ऑपरेटिंग सिस्टीम ते बनवत आहेत. त्यांनी 'ॲपल' चा 'फायनल कट स्टुडीओ' हा पाच परीक्षा असलेला कोर्स विशेष प्राविण्यासह  पूर्ण केला आहे, असे करणारे ते भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील एकमेव व्यक्ती आहेत. 'फायनल कट स्टुडीओ' हे चित्रपटांच्या संपादनासाठी वापरले जाणारे सर्वोत्कृष्ट सोफ्टवेअर मानले जाते.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com/PuneParichay/22Feb2011/normal/page4.htm एक अष्टपैलू व्यक्तिमत्व : डॉ.विजय गोखले] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref>

==कला क्षेत्र==

सरांना भरपूर धार्मिक वाड्मय मुखोदगत आहे.
==संदर्भ यादी==
{{reflist}}