Difference between revisions 1056352 and 1056353 on mrwiki

डॉक्टर विजय गोखले हे सनबीम इन्फो<ref>http://www.sunbeaminfo.com/html/our_team.html</ref>, पाय सोलूशन्स <ref>http://www.piinfotech.com/aboutus/</ref> आणि स्टर्लिंग सिस्टीम्स प्रायवेट लिमिटेड<ref>http://sterlingsys.com/profile.html</ref> या कंपन्यांचे तांत्रिक दिग्दर्शक आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात बी.ए.एम.एस हि पदवी मिळवली. २००४ पर्यंत ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते.<ref> शुक्रवार, १३ मार्च २००९, नितीन ब्रम्हे, पुणे मिरर  [http://www.punemirror.in/index.aspx?page=article&sectid=2&contentid=2009031320090313051351147d16d8023&sectxslt= Apple of the film editor’s eye] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref> त्यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला. नाटक(दिग्दर्शन, अभिनय) या क्षेत्रात काम केले. पुण्यात पहिले वैद्यकीय क्लासेस डॉ.विजय गोखले सरांनी सुरु केले. आणि त्यांनंतर त्यांनी संगणक क्षेत्रात भरारी मारली.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com(contracted; show full)ष प्राविण्यासह  पूर्ण केला आहे, असे करणारे ते भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील एकमेव व्यक्ती आहेत. 'फायनल कट स्टुडीओ' हे चित्रपटांच्या संपादनासाठी वापरले जाणारे सर्वोत्कृष्ट सोफ्टवेअर मानले जाते.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com/PuneParichay/22Feb2011/normal/page4.htm एक अष्टपैलू व्यक्तिमत्व : डॉ.विजय गोखले] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref>

==कला क्षेत्र==

सरांना भरपूर धार्मिक वाड्मय मुखोदगत आहे.
==संदर्भ यादी==
{{reflist}}