Difference between revisions 1056364 and 1056365 on mrwiki

डॉक्टर विजय गोखले हे सनबीम इन्फो, पाय सोल्यूशन्स आणि स्टर्लिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे तांत्रिक दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडे आयुर्वेदातली बी.ए.एम.एस. ही पदवी आहे. त्याशिवाय त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयाचा भरपूर अभ्यास केला व नाटक(दिग्दर्शन, अभिनय) या क्षेत्रात काम केले.  डॉ.विजय गोखलेसरांनी पुण्यात  वैद्यकीय क्लासेस सुरू केले, आणि नंतर संगणक क्षेत्रात भरारी मारली.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com/PuneParichay/22Feb2011/normal/page4.ht(contracted; show full)/page4.htm एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : डॉ.विजय गोखले] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref>या सॉफ्टवेअरची पहिली परीक्षा उत्तीर्ण  होणारे फक्त ३१ भारतीय आहेत. आणि दुसरी परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉ. विजय गोखले हे एकमेव भारतीय आहेत..<ref> शुक्रवार, १३ मार्च २००९, नितीन ब्रम्हे, पुणे मिरर [http://www.punemirror.in/index.aspx?page=article&sectid=2&contentid=2009031320090313051351147d16d8023&sectxslt= Apple of the film editor’s eye] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref>या स
फ्वेअर  ला मनोरंजन व्यवसायात खूप वाव आहे असे त्यांचे मत आहे.

==संदर्भ यादी==
{{reflist}}