Difference between revisions 1056391 and 1056400 on mrwiki[[File:Gokhale sir 1.jpg||thumb|300px|right| डॉ. विजय गोखले]] डॉक्टर विजय गोखले हे सनबीम इन्फो, पाय सोल्यूशन्स आणि स्टर्लिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे तांत्रिक दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडे आयुर्वेदातली बी.ए.एम.एस. ही पदवी आहे. त्याशिवाय त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयाचा भरपूर अभ्यास केला आहे व नाटक(दिग्दर्शन, अभिनय) या क्षेत्रात काम केले आहे. डॉ.विजय गोखलेसरांनी पुण्यात आधी वैद्यकीय क्लासेस सुरू केले, आणि नंतर संगणक क्षेत्रात भरारी मारली.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com/PuneParichay/22Feb2011/normal/page4.htm एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : डॉ.विजय गोखले] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref> आज सर कॉम्पुटरचे खासगी क्लासेस घेतात, त्याची कोणतीही जाहिरात ते करत नाहीत. २००३ साली त्यांनी पहिल२००३ साली सरांनी WINDOWS PROGRAMMING ची बॅचशिकवायला सुरूवात केली.<ref> विजय गोखले सरांच्या विद्यार्थ्याने तयार केलेली ( इतर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ) वेबसाईट [http://astromedicomp.org/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0/ गोखले सर ह.भ.प. डॉ. गोखले सर : एक बहुआयामी व्यक्तिमत्व]</ref> सरांना भरपूर धार्मिक वाङ्मय मुखोद्गत आहे. ==संगणक क्षेत्र== १९९७ साली सरांचा संगणकाशी प्रथम परिचय झाला. (contracted; show full)णारे फक्त ३१ भारतीय आहेत. आणि दुसरी परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉ. विजय गोखले हे एकमेव भारतीय आहेत..<ref> शुक्रवार, १३ मार्च २००९, नितीन ब्रम्हे, पुणे मिरर [http://www.punemirror.in/index.aspx?page=article§id=2&contentid=2009031320090313051351147d16d8023§xslt= Apple of the film editor’s eye] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref>या सॉफ्टवेअरला मनोरंजन व्यवसायात खूप वाव आहे असे त्यांचे मत आहे. [[File:Gokhale sir 2.jpg|thumb|300px|डॉ. विजय गोखले]] ==संदर्भ यादी== {{reflist}} All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1056400.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|