Difference between revisions 1067366 and 1068960 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
(contracted; show full)
== इतिहासाचे विकृत लेखन ==
ज्या इतिहास संशोधकांनी आयुष्यभर तपश्चर्या करून जे इतिहासलेखन केले ते कसे चुकीचे आहे, हे त्या स्वत: इतिहाससंशोधक नसताना, अजाण वाचकांवर ठसविण्याचा प्रयत्‍न करतात.

;अनिता पाटलांनी लावलेले शोध :
* पानिपतावरील तिसऱ्या  युद्धात मारले गेलेले मराठा सैन्याचे सेनापती  [[सदाशिवराव भाऊ|सदाशिवराव भाऊंना]] अहमदशाह अब्दाली याने भाऊंच्याच गळ्यातील जानव्याने गळफास देऊन मारले.
* [
संत रामदास]] यांची नियोजित वधू [[काशीबाई बदनापूरकर]] हिचे पुढे काय झाले वगैरे. शिवाजी महाराजांच्या आठापैकी सहा जिवंत बायकांचे पुढे काय झाले? (एकीला संभाजीने मारले, एकीने शिवाजीच्या काळातच आत्महत्या केली). औरंगजेबाच्या मुलीचे(झेबुन्निसाचे)  शेवटी लग्न झाले की नाही?

== धर्म आणि धार्मिक नायकांवर नवा प्रकाश ==
अनिता पाटील यांनी हिंदू [[धर्म]] आणि त्यांच्या धार्मिक नायकांविषयी निंदाव्यंजक लिखाण केले आहे. इतर धर्माबद्दल त्यांना काहीही आढळले नाही.

==  साहित्य समीक्षा ==
* "श्यामची आई अस्पृश्यता पाळते."  ह्यात काय नवीन आहे? ज्या काळात श्यामची आई होती त्या काळातले सामाजिक संकेत ती पाळणारच.  श्यामची आई श्यामला गरीब तथाकथित अस्पृश्य बाईला मदत करायला लावते याकडे पूर्ण दुर्लक्ष? 
*  शिरवाडकरांचे हे नाटक शेक्सपिअरच्या [[किंग लिअर]] या नाटकावर बेतलेले आहे. हे तर शिरवाडकरांनीच या नाटकाच्या पुस्तकावर लिहिलेले आहे. यात अनिता पाटील यांनी काय शोध लावला.? अधिक माहितीसाठी याच विकीवरील [[विल्यम शेक्सपियर]] हा लेख पहावा.
* प्रख्यात मराठी साहित्यिक  [[रा.रं. बोराडे]] यांच्या लेखनावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. म्हणजे काय? ते लेखन अंधारात होते का?
* [[संजय सोनवणी]] आणि अनिता पाटील यांचे ब्लॉगवरून वैचारिक भांडण झाले. होणारच!  संजय सोनावणी पाटलीणबाईंइतके बहकलेले नाहीत.