Difference between revisions 1068965 and 1068968 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
(contracted; show full)
हा लेख अनिता पाटील यांच्या ब्लॉगची माहिती देणारा आहे. अनिता पाटील यांच्या लेखांना आक्षेप असणा-यांनी त्यांच्या ब्लॉगवर जाऊन तो नोंदवावा. विकिपीडिया हे त्यासाठीचे व्यासपीठ नाही. 
...............................................
सचिन परब, संजय सोनवणी, महावीर सांगलीकर, एम. डी. रामटेके आणि इतर अनेक  ब्लॉग लेखकांवरील पाने विकिपीडियावर आहेत. त्यापैकी निवडून अनिता पाटील यांच्या लेखाला विरोध कोणालाही करता येणार नाही. या मागे जातीय भूमिका आहे. तिचे समर्थन कोणालाही करता येणार नाही. 


 [[brurthari]]