Difference between revisions 1068976 and 1068983 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
(contracted; show full)
[[brurthari]]

<br />
==श्री. j यांनी जतियवाद करू नये==
श्री. j यांनी या लेखाबाबत नोंदवले आक्षेप  आहेत, जातीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ते मी काढून टाकीत आहे. यापुढे श्री. j यांनी असे जातीय लेखन करू नये. अन्यथा, j यांनी लिहिलेले लेखांवर असेच आक्षेप घेतले जातील. हे त्यांनी लक्षात ठेवावे.

......................................<br />
या पानाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, तसेच आक्षेप श्रीराम लागू, भास्करबुवा बखले, अशोक पत्की इत्यादींची माहिती देणा-या शेकडो पानांबाबत घेता येतील. वैयक्तिक अजेंडा राबविण्यासाठी कोणीही विकीचा वापर करू नये. या पानात चुकीची संपादने केल्यास, त्याची प्रतिक्रिया वरील पानांवर पाहायला मिळेल.