Difference between revisions 1069886 and 1070739 on mrwiki

{{उल्लेखनीयता}}
{{माहितीचौकट साहित्यिक

| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र = ‎

| चित्र_शीर्षक =Anita_patil.pdf‎|right|180px 

| चित्र_शीर्षक = अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर आपली ओळख म्हणून अनिता पाटील हे गुलाबाचे फूल वापरतात. हे फूल त्यांचे प्रतीकच बनले आहे. 
| पूर्ण_नाव = अनिता पाटील
| टोपण_नाव = अ‍ॅनी पाटील
| जन्म_दिनांक = [[जून २०]], [[इ.स. १९८३]]
| जन्म_स्थान = [[औरंगाबाद]]
| कार्यक्षेत्र = साहित्य, इतिहास, भूगोल,<br />धर्म, तत्त्वज्ञान
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| विषय = धर्म, इतिहास, समाज, संस्कृती
| चळवळ = वारकरी धर्मप्रसार
| प्रसिद्ध_साहित्यकृती = 
| प्रभाव = संत तुकाराम आणि इतर सर्व वारकरी संत, संत कबीर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  बायबल.
| संकेतस्थळ_दुवा = http://anita-patil.blogspot.in
| तळटिपा = 
}}

'''अनिता पाटील''',  ([[जून २०]], [[इ.स. १९८३]]) या लोकप्रिय मराठी ब्लॉगर आहेत. अनिता पाटील या नावाने त्या मराठी भाषेत [[ब्लॉग]] लिहितात. या नावाने त्यांचा इंग्रजी ब्लॉगही प्रसिद्ध आहे.  '''कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।'''  हे त्यांच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य (कॅच लाईन) आहे. त्यांचा ब्लॉगने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला मोठे योगदान दिले आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील [[साने गुरुजी]],  [[वि. वा. शिरवाडकर]] उपाख्य कवी कुसुमाग्रज, [[गोविंद विनायक करंदीकर|विन्दा करंदीकर]], [[पु. ल. देशपांडे]] या मोठ्या साहित्यिकांच्या साहित्याची त्यांनी नव्या भूमिकेतून चिकित्सा केली. त्यामुळे मराठी साहित्य क्षेत्राला हादरे बसले. इतिहास, धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान हे त्यांच्या लेखनाचे ठळक विषय आहेत. रूढ चौकटीच्या बाहेर जाऊन संशोधन करणे, हे अनिता पाटील यांच्या लेखनाचे  वैशिष्ट्य आहे.<br />
[[चित्र:Anita_patil.pdf‎|right|180px|अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर आपली ओळख म्हणून अनिता पाटील हे गुलाबाचे फूल वापरतात. हे फूल त्यांचे प्रतीकच बनले आहे]]

दै. लोकसत्तामध्ये "वाचावे नेटके" या सदरात अनिता पाटील यांच्या ब्लॉगची दाखल घेण्यात आली होती. याच लेखात संजय सोनवणी यांच्या ब्लॉगची ही दाखल घेण्यात आली होती.<br /> 

== इतिहासाचा नव्या अंगाने शोध ==
(contracted; show full)
*[http://anita-patil.blogspot.in/search/label/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6 अनिता पाटील यांचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाविषयीचे विवेचन]



[[वर्ग : मराठी साहित्यिक]]
[[वर्ग : मराठी लेखक]]
[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]