Difference between revisions 1070138 and 1070139 on mrwiki



==ऋग्वेद==
*पुरूषसुक्त 
==स्मृती==
===मनुस्मृती===
===पराशर स्मृती===

(contracted; show full)
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. 
"वायच पाणी घालताव, दादा?" ती मला म्हणाली.
पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाण पिऊन दुवा देत ती निघून गेली.
"'''चल, श्याम, तू आंघोळ कर'''." आईने सांगितले. आईने केळीजवळ '''दुरून माझ्या अंगावर पाणी घातले''' व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. 




मी आईला म्हटले, "आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता; '''भास्करभटजींना इतका आग्रह झाला''', की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या '''महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती.''' पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरी(contracted; show full)
मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. '''समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे''', हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार.<ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80</ref>

=={{संदर्भयादी}}==
{{संदर्भयादी}}