Difference between revisions 1070808 and 1070810 on mrwiki

'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.


....................................
(contracted; show full)

महत्त्वाचे म्हणजे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि [[समर्थ रामदास स्वामी]] ही वादग्रस्त पाने काढून टाकल्यास वाद मिटेल. इतर कामांकडे लक्ष वळविता येईल.  आणखी कोणती "उल्लेखनीयता" नसलेली पाने आहेत, त्यांचा शोध घेता येईल. आपण दोघे मिळून हा शोध घेऊ या.  <br />

[[अरुण शौरी]] हे आणखी एक नवे पान मला आज उल्लेखनीयेशिवाय दिसून आले. त्याला मी उल्लेखनीयतेचा टॅग लावला आहे. कृपया पाहून घ्यावे.<br />
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १७:५०, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)


===अरुण शौरी===
नमस्कार,

येथे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी विकिपीडियावरील लेखांवर उल्लेखनीयतेबद्दलचे साचे लावण्यापेक्षा [[अरुण शौरी]] सारख्या लेखांत भर घातली तर विकिपीडियाचे भले होईल.

चर्चा/वाद करताना लक्षात ठेवावे --

१. निरर्थक जातीयवादाचा मुद्दा करू नये नये. ''प्रत्येकास'' असेच वाटते की माझ्यावर/माझ्या समाजावर सारखाच अन्याय होत असतो. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विकिपीडिया हा मंच नव्हे.

२. सदस्यांसाठीचे संदेश त्यांच्या चर्चा पानावर लावावे. कारण नसताना लेखांच्या चर्चा पानांवर लावू नये.

३. विकिपीडिया हा माहितीसंग्रह आहे. वैचारिक हाणामारी करण्याची जागा नव्हे.

४. वाद विकोपाला जात असल्यास दोन-तीन दिवस विकिसुट्टी घेउन मग पुन्हा चर्चेस हात घालावा. याने विनाकारण निर्माण होणारी कटुता कमी होण्यास मदत होते.

वरील संदेश फक्त येथे चर्चा करणाऱ्यांसाठीच नसून '''सगळ्यांसाठी''' आहे.

[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:१६, २५ ऑक्टोबर २०१२ (IST)