Difference between revisions 1073245 and 1073256 on mrwiki

<sub>अधोलेखन मजकूर</sub>'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.


....................................
(contracted; show full)===बिनबुडाची टीका===
ब्रुतहारी,

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे आणि माझी बदनामी करणे त्वरित् थांबवा.

तसेच विकिपिडीयावर विनाकारण जातीयवाद पसरवणे लगेचच बंद करा.

[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २०:१६, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)


== माझ्या प्रशासकीय हस्तक्षेपास समर्थनाची विनंती ==

एक अनुभवी प्रचालक या नात्याने मी या विषया संदर्भाने सध्या चालू असलेल्या चर्चांची दखल घेतली आहे. मी सध्या व्यस्त असल्यामुळे त्रोटक स्वरूपात लिहित आहे.सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टीने तसेच  ह्या लेख विषयाबद्दल येत्या काळात  निष्पक्ष विश्लेषण,समतोल भूमीका आणि सुयोग्य नियमनाची आवश्यकता असणार आहे.मराठी संस्कृतीतील बहूसंख्य विचारधारांची समतोल माहिती असलेला आणि मराठी विकिपीडियाच्या संस्कृतील अनुभवी   जाणता आणि निष्पक्ष विकिपीडिया सदस्य प्रचालक आणि प्रशासक या नात्याने मी या विषयात येत्या काळात निष्पक्ष विश्लेषण,समतोल भूमीके सहीत विश्लेषण आणि हस्तक्षेप करू इच्छितो.मला अशा हस्तक्षेपाची हौस नाही केवळ जबाबदारीची भावना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा हि सर्वांनाच विनंती.

असे विश्लेषण आणि प्रशासकीय हस्तक्षेप केव्हाही करण्याचे माझे अधिकार अबाधीत ठेवतानाच मी माझी भूमीका अधिकाधीक सदस्यांकरिता विश्वासाची आणि स्विकार्य असल्याची खात्री करून घेण्याच्या स्वेच्छेने विषयातील दोन्ही बाजूंनी किमान ४- ४ आणि तटस्थ १२ म्हनजे एकुण २० सदस्यांचे माझ्या हस्तक्षेपास समर्थन या समर्थन प्रस्तावास पूर्ण झाल्या नंतरच हस्तक्षेप करण्याचे ठरवले आहे. समर्थन देताना आपण कोणती बाजू घेत आहात अथवा तटस्थ आहात हे स्पष्ट नमूद करावे. हे माझ्या बद्दलचे मतदान नाही (केवळ किमान समर्थन निश्चित करणे आहे).  त्यामुळे माझ्याबद्दलचे या विषयास अनुलक्षून असल्यासच विरोधी दृष्टीकोण समजून घेतले जातील पण मोजले जाणार नाहीत. विषयांतरे झाकली जातील. इथे समर्थन देणाऱ्यांना न देणाऱ्यांना कृपया एवढ्या कारणावरून व्यक्तीगत टिकेचे लक्ष बनवू नये हि नम्र विनंती.    

* माझा उपरोक्त विषयातील ह्स्तक्षेप मला या विषयास सोडून इतरत्र इतर या पुर्वी विचारलेल्या प्रश्नांची दखल घेतल्या नंतरच होणार आहे त्यामुळे इतरत्रचे विषय कृपया येथे उपस्थित करू नयेत अथवा सरमिसळ करू नये.विषयांतरे झाकली जातील.माझे व्यक्तीगत नाव या चर्चेत कुणी नमूद केल्यास ते वगळले जाईल. 

आपल्या सर्वांच्या समर्थनाचा प्रार्थी[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २०:४०, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)


{| class="wikitable"
|-
| {{कौल|Y|आपले सदस्य नाव नमूद करावे |माझे समर्थन आहे/भूमीका }}
|-
| {{कौल|Y|आपले सदस्य नाव नमूद करावे |माझे समर्थन आहे/भूमीका }}
|}