Difference between revisions 1073535 and 1073543 on mrwiki



==ऋग्वेद==
*पुरूषसुक्त 
==स्मृती==
===मनुस्मृती===
===पराशर स्मृती===

==शंकराचार्य==
==समर्थ रामदासांचे साहित्य==
*दासबोध दासबोध/दशक तेरावा समास दहावा : शिकवणनिरूपण
अंतर येक तों खरें । '''परी सांगातें घेऊं न येती माहारे''' । </br>
पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥ </br> <ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE दासबोध/दशक तेरावा</ref>

जातीच्या बेड्या तोडणे त्याकाळात सर्वांना शक्य नव्हते हे लक्षात घेतले तरी -वारकरी , नाथ , महानुभाव या संप्रदायात ब्राह्मणांनी दुसर्या जातीचा गुरु केला तरी चालत होता .
नवीन सुधारणा शक्य नसली तरी जुनी सुधारणा मोडण्याची रामदासांना गरज नव्हती , पण तरीही रामदासांनी आधी रूढ होत आलेली अन्य जातीचा गुरु करण्याची पद्धत मोडण्याचे प्रयत्न केले आहेत

नीच यातीचा गुरु | तो हि कानकोंडा विचारू |
ब्राह्मसभेस जैसा चोरू | तैसा दडे ||

- ब्राह्मणाने कनिष्ठ वर्णाचा गुरु करू नये याला कारण काय तर -

गुरूला नमस्कार करावा लागतो व त्यामुळे नीच यातीला नमस्कार करावा लागेल आणि त्यामुळे भ्रष्टाचार होईल म्हणून ...

ऐसी साकडी दोहीकडे | तेथे प्रस्ताव घडे |
नीच यातीस गुरुत्व न घडे | याकारणे ||

आता असो हा विचारू | स्वयातीचा पाहिजे गुरु |
नाहीतरी भ्रष्टाकरू | नेमस्त घडे ||

अर्थात एखाद्याला नीच यातीचा गुरु खूप आवडलाच असेल तर त्याने स्वत भ्रष्ट व्हावे पण इतरांना भ्रष्ट करू नये . ते दूषण ठरेल

तथापि आवडी घेतली जीवे | तरी आपणाची भ्रष्टावे |
बहुत जनांसी भ्रष्ट्वावे | हे तो दुषणाची कि ||

( दशक ५ वा, समास २ रा , दासबोध ) <ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE</ref> <ref>http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5498757422631362187&na=4&nst=902&nid=12792978-5498757422631362187-5635435463128062704</ref>

==श्यामची आई==
*देवाला सारी प्रिय :

'''रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय'''
<poem>
..........आई म्हणाली, "श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक '''म्हारीण''' बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये; '''मी तुला आंघोळ घालीन''', जा."
(contracted; show full)
मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. '''समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे''', हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार.<ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80</ref>

=={{संदर्भयादी}}==
{{संदर्भयादी}}