Difference between revisions 1073588 and 1073620 on mrwiki

<sub>अधोलेखन मजकूर</sub>'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.


....................................
(contracted; show full)

[[अनिता पाटील]] आणि [[समर्थ रामदास स्वामी]] या दोन्ही पानांबाबत निर्णय व्हायला हवा. काढायची असतील, तर दोन्ही पाने काढावीत. ठेवायची असतील, तर दोन्ही पाने ठेवावीत, अशीही आमची मागणी आहे. 

- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) २०:०४, १ नोव्हें. २०१२ (IST)

:हसावे का रडावे? यात जातीचे काही घेणे देणे नाही. ज्यांना विकिपिडियावरील नियम कळतात, तसे त्यांच्या कृतीतून दिसत आले आहे आणि विकिपीडियाच्या नियमाप्रमाणे हस्तक्षेप करण्याचा अधिकार ज्यांना आहे असे कोणीही चालतील. 
:श्री. brurthari, असे काम केलेले तुमच्या माहितीचे कोण असेल तर त्यांचे नामांकन करा. आपण त्यांना आधी प्रचालक बनवू. आणि मग त्यांना या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू दे. मी माझ्याकडून तसे प्रयत्न([[सदस्य चर्चा:Shivashree#मराठी विकिपीडियावर प्रचालकपदासाठी]] पहा) ही केले पण ते फलद्रूप झाले नाहीत. पण आता येथे निवडून आलेले प्रचालकच असा निर्णय घेवू शकतात जर त्यांनी विकिपीडयाच्या नियमांना सोडून कुठलीही कारवाई केली तर आपण त्यावर दाद मागण्यासाठी वरच्या पातळीवर जाऊ शकतो.
:इथले प्रचालक लोक जातीयवादाचे आरोप होतील म्हणून फार घाबरत आहेत म्हणून एवढा वेळ वाद सुरू आहे, हीच गोष्ट इंग्रजी विकिपीडियावर झाली असती तर केव्हाच अनुल्लेखनीय लेख वगळला असता. इथे जर हा लेख अजून एक आठवडा राहिला तर मी स्वतः तो इंग्रजी विकिपीडियावर भाषांतरित करून टाकेल, तेथेही असेच मुद्दे मांडतो की आधी रामदासांचा, आरएसएसचा लेख काढा मग हा काढा. बघूया तेथे किती दिवस लेख राहतो ते. - [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २१:४२, १ नोव्हेंबर २०१२ (IST)

{| class="wikitable"
|-
| {{कौल|Y|पुणेरीपुणेकर |माझे श्री. माहितगार यांच्या हस्तक्षेपास समर्थन आणि हा लेख काढण्यासही समर्थन आणि माहितगारांनी अवघड जबाबदारी स्विकारली त्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद.}}
|-
| {{कौल|Y|आपले सदस्य नाव नमूद करावे |माझे समर्थन आहे/भूमीका }}
|-
| {{कौल|Y|आपले सदस्य नाव नमूद करावे |माझे समर्थन आहे/भूमीका }}


|}