Difference between revisions 1073631 and 1073632 on mrwiki

<sub>अधोलेखन मजकूर</sub>'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.


....................................
(contracted; show full)

>>>''' हीच गोष्ट इंग्रजी विकिपीडियावर झाली असती तर ''' >>> 
इंग्रजी विकीचे नियम जर मराठी विकिवर असते तर आपल्या अनेक प्रचालकांना त्यांच्या वागण्या बद्दल (दुटप्पी धोरण, अनेक सदस्य नाव, इ.इ.) केव्हाच पद मुक्त करण्यात आले असते. 

[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २३:२९, १ नोव्हेंबर २०१२ (IST)

:इथला विषय वेगळा आहे. पण थोडक्यात, हे आरोप खरे असतील तर तुमच्यासारख्या रिफॉर्मर्सनी [[:en:Wikipedia:Arbitration Committee]] कडे जाऊन अशा प्रचालकांवर कारवाई करायला हवी होती. तसे कोणीच न केल्यामुळे सगळ्यांनाच इथली परिस्थिती त्रिशंकू ठेवायची आहे असे एकंदर चित्र दिसतेय. - [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २३:५४, १ नोव्हेंबर २०१२ (IST) 
 
{| class="wikitable"
|-
| {{कौल|Y|पुणेरीपुणेकर |माझे श्री. माहितगार यांच्या हस्तक्षेपास समर्थन आणि हा लेख काढण्यासही समर्थन आणि माहितगारांनी अवघड जबाबदारी स्विकारली त्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद.}}
|-
| {{कौल|N|Mrwiki reforms|माहितीगारांची जबाबदारी स्विकारण्याची पध्दत म्हणजे राजकारण्यांचे वचन .... हो करूना आपण, थोडे दिवस वाट पहा, कार्यबाहुल्यातून वेळ मिळाला कि नक्की... :) }}
|-
| {{कौल|Y|आपले सदस्य नाव नमूद करावे |माझे समर्थन आहे/भूमीका }}


|}