Difference between revisions 1073643 and 1073663 on mrwiki

<sub>अधोलेखन मजकूर</sub>'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.


....................................
(contracted; show full)| {{कौल|Y|पुणेरीपुणेकर |माझे श्री. माहितगार यांच्या हस्तक्षेपास समर्थन आणि हा लेख काढण्यासही समर्थन आणि माहितगारांनी अवघड जबाबदारी स्विकारली त्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद.}}
|-
| {{कौल|N|Mrwiki reforms|माहितीगारांची जबाबदारी स्विकारण्याची पध्दत म्हणजे राजकारण्यांचे वचन .... हो करूना आपण, थोडे दिवस वाट पहा, कार्यबाहुल्यातून वेळ मिळाला कि नक्की... :) }}
|-
| {{कौल|Y|आपले सदस्य नाव नमूद करावे |माझे समर्थन आहे/भूमीका }}


|}


===कमिटी, सबकमिटी?===
दोन ब्राह्मण दोन बहुजन समाजातील तर मग दोन मुस्लिम, दोन ख्रिश्चन, दोन जैन, दोन विदर्भी, दोन खानदेशी, दोन कोंकणी का नकोत?

'''विकिपीडियावर लेख पाहिजे कि नको''' याबद्दल मतप्रदर्शन करण्यासाठी विशिष्ट जात, धर्म, प्रदेश (जाणता किंवा अजाणता) असणे गरजेचे नाही.

ज्याला विकिपीडियावरील नियम/संकेतांबद्दल माहिती आहे अशा कोणीही मतप्रदर्शन केले तर अधिक उपयोगाचे. त्याच बरोबर (कदाचित त्याहून जास्त महत्वाचे) ज्याच्या संपादनांतून त्याची विकिपीडियाबद्दलची भूमिका पाहिली असता येथे येउन असंबद्ध कारणांवरुन गोंधळ न घालता लेखांतून, माहिती व्यवस्थापनातून येथील माहितीमध्ये भर घालण्याचेच प्रयत्न दिसून येतात, अशांची मते घ्या. या जातीचा पाहिजे अन त्या जातीचा नको असे करायला ही सरकारी कमिटी नव्हे.

येथील चर्चांना असे जातीयवादी वळण देऊ नका ही पुन्हा एकदा विनंती.

[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:३४, २ नोव्हेंबर २०१२ (IST)