Difference between revisions 1073696 and 1074323 on mrwiki

<sub>अधोलेखन मजकूर</sub>'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.


....................................
(contracted; show full)

येथील चर्चांना असे जातीयवादी वळण देऊ नका ही पुन्हा एकदा विनंती.

[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:३४, २ नोव्हेंबर २०१२ (IST)


==विकीच्या नियमांत ब्रामणांना जातीयवाद करण्याची सूट आहे काय? ==
श्री. अभय नातू, <br />

जात आणि धर्म ब्राह्मणांनी आणला आहे. आम्ही नव्हे. विकीच्या नियमांचे आम्हाला काही सांगू नका. ब्राह्मणांनी हवे, तसे वागावे, हवी ती पाने काढावीत आणि हवी ती ठेवावीत, असे विकीच्या नियमांत म्हटले आहे काय? अनिता पाटील यांचा ब्लॉग ब्राह्मणवादावर प्रहार करतो, म्हणून त्याविषयीचे पान ब्राह्मणांना विकीवर नको आहे, हे सूर्यप्रकाशाइतके उघड आहे. <br />

माझी आणखी एक मागणी अशी आहे की, ११ प्रचालक आणि २ प्रशासक यांत ब्राह्मणांची संख्या कमी करायला हवी. त्याशिवाय विकीवरील बजबजपुरी संपणार नाही. <br />

जाता जाता  अभय नातू यांना दोन सल्ले : <br />
१. स्वत: ब्राह्मणी जातीयवाद करायचा आणि वर इतरांना ‘जातीयवाद आणू नका' असे सल्ले द्यायचे उद्योग आता बंद करा. 
२. पुणेरी पुणेकर या नावाने आपले म्हणणे मांडले तरी आम्ही समजून घेऊ. दोन-दोन नावांनी लिहून अतिरिक्त कष्ट घेण्याची गरज नाही. 
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १७:४७, ३ नोव्हें. २०१२ (IST)