Difference between revisions 1074340 and 1074341 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक

| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र = 
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = अनिता पाटील
| टोपण_नाव = अ‍ॅनी पाटील
| जन्म_दिनांक = [[जून २०]], [[इ.स. १९८३]]
(contracted; show full)टील यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या साने गुरुजी, [[पु. ल. देशपांडे]], [[कुसुमाग्रज]] आदि नामवंत मराठी साहित्यिकांच्या [[समीक्षा]] लेखांवर सोनवणी यांनी टीका करणारे लेख स्वतःच्या ब्लॉगवर लिहिले. त्याला अनिता पाटील यांनी उत्तर दिले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील एक लेखक रवींद्र तहकिक यांनीही सोनवणी यांच्या लेखावर उत्तर दिले. सोनवणी आणि अनिता पाटील हे दोन्ही ब्लॉगर पुरोगामी विचारांचे असले, तरी त्यांच्यात खूप वैचारिक मतभेद आहेत.

टीप : अनिता पाटीलबाईंनी [[श्यामची आई]] नीट वाचली नसावी.  या संदर्भात [[साहित्यात
 अस्पृश्यता]] हा या विकीवरचा लेख वाचावा.

== प्रभाव ==
अनिता पाटील यांच्या विचारांवर  राजर्षी [[शाहू महाराज]] ,  [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]],  [[महात्मा फुले]],  [[दामोदर धर्मानंद कोसंबी]],  [[नरहर कुरुंदकर]], [[आ.ह. साळुंखे|डॉ. आ. ह. साळुंखे]], या महापुरुष, लेखक, विचारवंतांचा प्रभाव आहे.  [[संत तुकाराम]],  [[कबीर]], [[संत रोहिदास]] याचा प्रभावही त्यांच्या लेखनावर दिसून येतो.

== संदर्भ ==

==बाह्य दुवे==
(contracted; show full)
*[http://anita-patil.blogspot.in/search/label/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6 अनिता पाटील यांचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाविषयीचे विवेचन]



[[वर्ग : मराठी साहित्यिक]]
[[वर्ग : मराठी लेखक]]
[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]