Difference between revisions 1075886 and 1075887 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक

| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र = ‎ Anita_patil.pdf‎

| चित्र_शीर्षक = अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर आपली ओळख म्हणून अनिता पाटील हे गुलाबाचे फूल वापरतात. हे फूल त्यांचे प्रतीकच बनले आहे.
| पूर्ण_नाव = अनिता पाटील
| टोपण_नाव = अ‍ॅनी पाटील
(contracted; show full)त्यांचा ब्लॉगने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला मोठे योगदान दिले आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील [[साने गुरुजी]],  [[वि. वा. शिरवाडकर]] उपाख्य कवी कुसुमाग्रज, [[गोविंद विनायक करंदीकर|विन्दा करंदीकर]], [[पु. ल. देशपांडे]] या मोठ्या साहित्यिकांच्या साहित्याची त्यांनी नव्या भूमिकेतून चिकित्सा केली. त्यामुळे मराठी साहित्य क्षेत्राला हादरे बसले. इतिहास, धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान हे त्यांच्या लेखनाचे ठळक विषय आहेत. रूढ चौकटीच्या बाहेर जाऊन संशोधन करणे, हे अनिता पाटील यांच्या लेखनाचे  वैशिष्ट्य आहे.<br />


दै. लोकसत्तामध्ये "वाचावे नेटके" या सदरात अनिता पाटील यांच्या ब्लॉगची दाखल घेण्यात आली होती. याच लेखात संजय सोनवणी यांच्या ब्लॉगची ही दाखल घेण्यात आली होती.<br /> 


== इतिहासाचा नव्या अंगाने शोध ==
<br />
पहा मुख्य लेख : [[अनिता पाटील यांचे इतिहास लेखन]]
<br />
ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती यांच्यावरील अनिता पाटील यांचे लेख नवा दृष्टिकोण देतात. पानिपतावरील तिसऱ्या  युद्धात मारले गेलेले मराठा सैन्याचे सेनापती  [[सदाशिवराव भाऊ]] यांच्या मृत्यूचा त्यांनी नव्याने शोध घेतला.   सदाशिवराव भाऊंना अहमदशाह अब्दाली याने भाऊंच्याच गळ्यातील जानव्याने गळफास देऊन मारले, असे संशोधन त्यांनी केले. महाराष्ट्रातील  [[मराठा]] आणि  [[कुणबी]]  या जाती एक आहेत की दोन याविषयी त्यांनी (contracted; show full)

== प्रभाव ==
अनिता पाटील यांच्या विचारांवर  राजर्षी [[शाहू महाराज]] ,  [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]],  [[महात्मा फुले]],  [[दामोदर धर्मानंद कोसंबी]],  [[नरहर कुरुंदकर]], [[आ.ह. साळुंखे|डॉ. आ. ह. साळुंखे]], या महापुरुष, लेखक, विचारवंतांचा प्रभाव आहे.  [[संत तुकाराम]],  [[कबीर]], [[संत रोहिदास]] याचा प्रभावही त्यांच्या लेखनावर दिसून येतो.

== संदर्भ ==

==बाह्य दुवे==

*[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238099:2012-07-15-17-03-00&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408 दै. लोकसत्ता :  "वाचावे नेटके" या सदरातील अनिता पाटील यांच्या विषयीचा लेख]
*[http://anita-patil.blogspot.in अनिता पाटील यान्चा ब्लॉग]
*[http://anita-patil.blogspot.in/2011/09/blog-post_06.html अनिता पाटील यांनी केलेले श्यामची आई या कादंबरीचे समीक्षण]
*[http://anita-patil.blogspot.in/2011/11/blog-post_03.html अनिता पाटील यांनी केलेली हिन्दू धर्माची समीक्षा]
*[http://anita-patil.blogspot.in/search/label/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%80 अनिता पाटील यांचे मराठा समाजाविषयीचे लेख]
*[http://anita-patil.blogspot.in/search/label/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87 मराठा समाजाने धर्मांतर करावे : अनिता पाटील यांचे लेख]
*[http://anita-patil.blogspot.in/search/label/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6 अनिता पाटील यांचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाविषयीचे विवेचन]



[[वर्ग : मराठी साहित्यिक]]
[[वर्ग : मराठी लेखक]]
[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]