Difference between revisions 1083682 and 1083683 on mrwiki

खुलं खुलं आभाळ तसा..</br>
मीही खुला खुला..</br>
दारं, खिडक्या, भिंती यांची..</br>
सवय झाली तुला..</br>
:***</br>
कवी-ज्ञानेश वाकुडकर</br>
(१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref>

(contracted; show full)

अर्थात सदस्यांनी मनातील गैरसमज पुर्वग्रह काही क्षणा करिता दुर ठेऊन विकिपीडिया हे नाव जाहीर करण्याकरिता फेसबुक नव्हे हे लक्षात घ्यावयास हवे.विकिपीडिया सारख्या मुक्त संकेतस्थळावर व्यक्तिगत पूर्वग्रह आणि पार्श्वभूमी दूर ठेऊन; ज्ञान माहिती आणि कृतींना निष्पक्षपणे एखाद्दा नाण्याच्या परस्पर विरोधी बाजूंची पण मांडणी करावी लागू शकते.अशी मांडणी करताना काही लोकांचे पुर्वग्रह दुखावल्यास वैचारीक देवाण घेवाण करून गोष्टी मनातील गैरसमज मोकळेपणाने दूर करून घेण्याची गरज असते. 
आपले पुर्वग्रह अथवा हितसंबंध दुखावले म्हणून व्यक्तिगत असभ्यता आणि चारीत्र्यहनानाचा मार्ग न्याय्य ठरतो का हे ज्याचे त्याने आपापल्या मनाला विचारावे. 



कुणी मला विचारलेकी मराठी विकिपीडिया मला सर्वोपरी आहे का माझे उत्तर प्रामाणिकपणे मराठी भाषेपेक्षा आणि माझ्या देशा पेक्षा अधिक नाही.मराठी भाषेचा ज्ञानकोशीय विकास व्हावा म्हणून  मराठी विकिपीडिया हे एक चांगले साधन आहे.मराठी विकिपीडिया चे प्रत्येक व्यक्तिकडून ज्ञान जमाकरून प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आहे .हे ध्येय गाठण्याकरिता कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून मराठी विकिपीडिया  पुढे न्यावा याची जेव्हा निकड व्यक्त होऊ लागली तेव्हा मी माझ्या मातृभाषेवरील प्रेमापोटी दूर राहण्याचे टाळून पुढे आलो आ(contracted; show full)

कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==प्रयोग==
==babel==
{{#babel: en-1| mr-0}}