Difference between revisions 1083752 and 1083753 on mrwiki

खुलं खुलं आभाळ तसा..</br>
मीही खुला खुला..</br>
दारं, खिडक्या, भिंती यांची..</br>
सवय झाली तुला..</br>
:***</br>
कवी-ज्ञानेश वाकुडकर</br>
(१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref>

(contracted; show full)

मुद्दा अधिक लक्षात यावा म्हणून, समस्त स्त्री वर्गाची आणि स्त्रीवादींची क्षमा मागून, एक तात्पुरता पॅरेलल ड्रॉ करतो, तुम्ही आपल्या परिचयात अशी एखादी स्त्री पाहिलेली आहे का कि जी इमोशनल होऊन एखाद्या भासमान गोष्टी बद्दल एखाद्दा व्यक्तिला रोख करून,  वरच्या गोष्टीतल्या प्रमाणे चहा ओसंडून वहात राहील अशी, खुप नकारात्मक टिकास्पद बोलत चालली आहे .अशा व्यक्तिंकडून टिकेचा एक विषय काढून घ्या किंवा बं
ी घाला, त्या दुसऱ्या विषयावर त्यांची तोफ सुरू होऊन जाते. आधुनीक वैद्यकशास्त्र याला हार्मोनल चेंजेस आणि इतरही बरीच कारण सांगत , पण अशा वेळी सोबतच्या व्यक्तिंना त्यांना समजून घेण्याचाच सल्ला दिला जातो.खरेतर अशा मुलूख मैदान तोफा चालवण्याचे काम  स्त्रियाच करतात हा स्त्रि जातिवर अन्याय आहे. पुरूषही हेच काम  तेव्हढ्याच निकराने करत असतात. समाज पुरूषाचेही  असेच चालू असते . (येथे पुरूष या शब्दाचा अर्थ वेगळा आहे) मनातील असंतोष बाहेर व्यक्त होण्या करता सातत्याने एका खल नायकाची गरज असते.      







(contracted; show full)

कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==प्रयोग==
==babel==
{{#babel: en-1| mr-0}}