Difference between revisions 1083781 and 1084054 on mrwikiखुलं खुलं आभाळ तसा..</br> मीही खुला खुला..</br> दारं, खिडक्या, भिंती यांची..</br> सवय झाली तुला..</br> :***</br> कवी-ज्ञानेश वाकुडकर</br> (१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref> (contracted; show full) माय देशी परतल्यावर परदेश कसा चांगला होता आपल्यात (म्हणजे स्वत:त नव्हे) कोणत्या उणीवा आहेत, याच्या चर्चा सर्वत्र सर्व देशाच्या वंशाच्या जाती धर्माच्या लोकात होतच असतात. अशा चर्चांच स्वरूप साधारणत: चहाच्या कपावरच्या चर्चांच असत, मनाचा निचरा झाला की सारी मंडळी जिकडची तिकडे पांगतात.पुन्हा थोडस जगतात. तिथून उठून दुसऱ्या सर्कल मध्ये गेल की अजून तिसऱ्या बद्दल,आणि अव्याहत प्रक्रीया चालु असते . उपरोक्त म्हटलेल्या निंदाव्यंजक चर्चातून सहसा कोणतीही कारस्थान वगैरे होत नसतात.पण परस्पर अविश्वासाची, असुरक्षेची भावना ; कुठे काही कारस्थान शिजतय का ? अशा स्वरूपाच्या संशयवादाला बळी पाडते.To take something with '''pinch''' ''of salt'' अशी इंग्रजीत फ्रेज आहे.ती शंका घेण्यास सांगते .मानवी असुरक्षीतता त्यातल्या शंकेच रुपांतरण संशयात करतेच पण शंकेच मिठ केवळ चिमुटभरच सांगितल आहे हे विसरून जाते. जेवणात मीठ जास्त झालतर काय होत तेच शंकेच प्रमाण चुकल की होत , हे मानवी स्वभाव स्विकारावयास तयार होत नाही. (मराठीत Satire ला व्याजोक्ति, उपरोधिका,उपहासिका इत्यादी शब्द वापले आहेत पण Satire या शब्दाच्या छटेला ते न्याय देतात का माहित नाही. [[:en:Satire]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख याची छान माहिती देतो, माझ्यावर जे टिका करतात त्यांनी तो आवर्जुन एवढ्याकरता वाचावा की माझ्या लेखनाच्या स्ट्राँग बाजूंचा तुमचा अभ्यास चांगला व्हावा आणि तुम्हाला असभ्य आणि चारीत्र्यहननात्मक टिकेचा आधार न घेता माझ्यावर कठोर टिका करता यावी.) (लेखन चालू) (contracted; show full) कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} ==प्रयोग== ==babel== {{#babel: en-1| mr-0}} All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1084054.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|