Difference between revisions 1084111 and 1084113 on mrwiki

खुलं खुलं आभाळ तसा..</br>
मीही खुला खुला..</br>
दारं, खिडक्या, भिंती यांची..</br>
सवय झाली तुला..</br>
:***</br>
कवी-ज्ञानेश वाकुडकर</br>
(१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref>

(contracted; show full)न करण्याचे दोन अजून परिणाम जाणवतात पहिला म्हणजे भविष्या करिता मुद्दांना legacy effect मिळण्याची शक्यता असते. आवडलेला मुद्दा इतर व्यक्तिंना विवीध माध्यमातून उचलण्यास आवडतो इतर लेखक कवी व्यंगकार तोच मुद्दा आपापल्या पद्धतीने मांडताता . मुद्दा अधिक चर्चेत येऊन जनमत घडण्यास सहाय्य होते. दुसरा परिणाम तसा दुय्यम असतो पण विकिपीडियाच्या संदर्भाने नमुद करणे गरजेचे आहे कि काही लोक मुद्दे उचलत नाहीत लेखन शैलीच उचलतात अगदी वैचारीक विरोधक सुद्धा लेखन शैली उचलताना दिसतात हे प्रमाण अगदी ०.१ % ते १०० टक्के काहीही असू शकत. 
  तस हे सगळ्याच लेखन शैलींबाबत होत पण  Satire  आपला एक वेगळाच ठसा उमटवण्याचा प्रयत्न करते म्हणून त्याला नकलवणे अगदी विरोधी मतांच्या लोकांनाही रहावत नाही. विवाद वाढू नये म्हणून मी इथे मराठी विकिपीडियावरची सर्व उदाहरणे नमुद करत नाही,पण मराठी विकिपीडियावर हे बऱ्या पैकी होते.









(contracted; show full)

कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==प्रयोग==
==babel==
{{#babel: en-1| mr-0}}