Difference between revisions 1084146 and 1084149 on mrwiki

खुलं खुलं आभाळ तसा..</br>
मीही खुला खुला..</br>
दारं, खिडक्या, भिंती यांची..</br>
सवय झाली तुला..</br>
:***</br>
कवी-ज्ञानेश वाकुडकर</br>
(१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref>

(contracted; show full)ल नाही त्याच विडंबन पेश करतात माहितगार completely confuse करतात पुन्हा ते वाक्य खोडून माहितगार completely fuse करतात , काय fuse करतात ? माहितगार माससायको इलेक्ट्रीकल  अशा कडबोळ्या डिपार्टमेंटाचे मिनीस्टर आहेत जणू !  राजकारणी आहेत !!, अजून एक छानसा आरोप !! राजकारण्यांनो यारे बाबांनो तुम्हाला माहितगारच भेटायचा राहिला होता म्हणे ! इथे मराठी विकिपीडियावर खितपत पडलाय ! 'राजकारणात येऊन चार पैका कमवायच सोडून आहो माहितगार मराठी विकिपीडियात काय टाईम पास करताय ?' अस त्याला सांगा आणि घेऊन जा त्याला एकदाचे !
 

रायबाला ब्यान केला असता तर माहितगारला हुकुमशा म्हणला असता, नाही ब्यान केला तर रायबात माहितगारच भूत बघत्यात , आणि त्या रायबाची पाप काय हायती ? रायबा टिका करत नाही तेव्हा प्रचालक नावडते असतात आणि टिका करतात तेव्हा आवडते होतात असा काही नियम असल्या ,अरे रायबादेव येरे बाबा जरा येऊन आजवरी तुझी टिका न झालेल्या माहितगारावर टिकाकरून पावरे जरा त्याला !

 


(लेखन चालू)


(contracted; show full)

कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==प्रयोग==
==babel==
{{#babel: en-1| mr-0}}