Difference between revisions 1180280 and 1185285 on mrwiki

{{माहितीचौकट शहर
| नाव = {{लेखनाव}}
| स्थानिक = 東京都
| प्रकार = राजधानी
| चित्र = Japan Tokyo2.jpg
| ध्वज = 
| चिन्ह = Emblem of Tokyo.svg
| नकाशा१ = जपान
| देश = जपान
| बेट = [[होन्शू]]
| प्रदेश = [[कांतो]]
| प्रभाग = तोक्यो
| स्थापना = 
| महापौर = 
| क्षेत्रफळ =  २,१८७
| उंची = 
| लोकसंख्या = १,२७,९०,०००
| घनता = ५,८४७
| वेळ =
| वेब =[http://www.metro.tokyo.jp/ENGLISH/ metro.tokyo.jp] {{En icon}}
| latd = 35 | latm = 41 | lats =  | latNS = N
| longd = 139 | longm = 46 | longs =  | longEW = E
}}
'''तोक्यो''' (अन्य लेखनभेद: '''टोक्यो''', '''टोकियो''' ; [[जपानी भाषा|जपानी]]: ''東京都''; [[रोमन लिपी]]: ''Tokyo''; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो))<ref>{{संकेतस्थळ स्रोत
  |दुवा=http://www.metro.tokyo.jp/ENGLISH/PROFILE/overview02.htm
  |शीर्षक=Geography of Tokyo
  |publisher=Tokyo Metropolitan Government
  |date=
  |accessdate=2008-10-18}}</ref> ही [[जपान]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रभाग (प्रभाग), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.

तोक्यो महानगरीय प्रभागामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकुण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.<ref name="pricewater">{{संकेतस्थळ स्रोत
  |दुवा=https://www.ukmediacentre.pwc.com/imagelibrary/downloadMedia.ashx?MediaDetailsID=1562
  |शीर्षक=Global city GDP rankings 2008-2025
  |publisher=Pricewaterhouse Coopers
  |accessdate=27 November 2009}}</ref> [[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क]] व [[लंडन]]सोबत तोक्योचे जगातील तीन आर्थिक महासत्ताकेंद्रे असा उल्लेख केला गेला आहे.<ref>{{cite book
  |लेखक=[[Saskia Sassen|Sassen, Saskia]]
  |शीर्षक=The Global City: New York, London, Tokyo
  |year=2001
  |publisher=Princeton University Press
  |edition=2nd
  |isbn=0691070636}}</ref>

== नाव ==
टोक्यो ला त्याचे मूळ नाव इडो च्या नावावरून ओळखल जात. ज्याचा जपानी अर्थ आहे मुख. १८६८ मध्ये जेव्हा याला जपानची राजधानी बनवल्या गेले तेव्हा याचे नाव बदलवून टोक्यो (तोउक्योउ: तोउ (पूर्व) + क्योउ (राजधानी)) ठेवल्या गेले. प्रारंभीक मेईजी काळात या शहराला "तोउकेइ" च्या नावाने सुद्धा ओळखले जायचे ज्याचा चीनी भाषेत अर्थ होतो "लिहिले गेलेले शब्द" . पुष्कळशा जुन्या इंग्रजी दस्तायेवाजा मध्ये "टोकेई" (Tokei) लिहिल्या जाते, परंतु आता हा अप्रचलित शब्द आहे आणि "टोक्यो" या शाब्धचाच उपयोग केला जातो.

==भूगोल==
== हवामान ==
== अर्थकारण ==
टोक्यो विश्व  अर्थव्यवस्था  संचालन कारनेवाल्या तीन प्रमुख केंद्रामधून एक आहे, अन्य लंडन आणि न्यू योर्क. ट्योक्यो विश्वाची सर्वात मोठी महानगरीय अर्थव्यवस्था सुध्या आहे.
प्राइसवॉटरहाउसकूपर्स द्वारा केल्या गेल्या सेर्वेक्षणानुसार टोक्यो नगरीय क्षेत्र (३.५२ करोड़) चा एकूण  सकल घरेलू उत्पाद  चा वर्ष २००८ मध्ये  क्रय शक्ति चा  आधारावर  १,४७९ अरब अमेरिकी डॉलर होता जो त्या सूचित सर्वाधिक होता. सन २००८ पयंत, ग्लोबल ५०० सूचीबद्ध कंपनी मधून ४७ चे मुखालय हे टोक्यो मध्ये आहे, जे कि दुसऱ्या स्तानावर असणाऱ्या  पैरिस  पेक्षा दुप्पट आहे.
                
टोक्यो विश्व्याचे एक प्रमुख वित्तीय केंद्र सुद्धा आहे, आणि येथे विश्वातील सर्वात मोठे निवेश बँक  आणि विमा संस्थानाचे मुख्यालय सुध्या आहे.  टोक्यो हे शहर जपानच्या परिवहन, प्रकाशन, आणि प्रसारण उद्योग क्षेत्राच प्रमुख केंद्र आहे. द्वितीय विश्व युद्धानंतर जपानचा केंद्रीयाकृत वृद्धी च्या वेळेस पुष्कळ व्यवसाय संस्था आपले मुख्यालय ओसाका वरून टोक्यो ला घेऊन गेले परंतु टोक्यो मध्ये वाढती जनसंखा आणि महाग जीवन स्तरामुळे आता या प्रकारात कमी येत आहे.

इकॉनमिस्ट इण्टेलिजेन्स यूनिट द्वारा टोक्यो ला  विश्वाचा सर्वात महाग  शहराचा रुपात  मूल्यांकित केल्या गेले जे  लगातार १४ वर्षापायंत सुरु होते  आणि २००६ मध्ये थांबले. टोक्यो शेयर बाजार जापान चा सर्वात मोठा  शेयर बाज़ार आहे , आणि  बाज़ार  पुंजीकार्नाच्या  आधारे विश्व्यामध्ये दूसरा सर्वात मोठा  और शेयर विक्रीच्या बाबतीत  चौथा सर्व्यात मोठा बाजार आहे.

== प्रशासन ==
== वाहतुक व्यवस्था ==
तोक्यो हि जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. टोक्यो चे  सार्वजनिक वाहतूक व्यावस्ता   साफ-स्वच्छ   आणि  भूमिगत रेल्वे चे  विशाल जाळे आहे  जे  विभिन्न नियान्त्राकाद्वारा  द्वारा नियंत्रित केले जाते , ज्यामध्ये बस , मोनोरेल यांचा समावेश आहे.

ओटा या क्षेत्रात , जे कि  २३ विशेष वार्डा मधून एक आहे , येथून   टोक्यों अंतर्राष्ट्रीय विमान तळ ("हानेदा") घरेलू विमान सेवा चालवली जाते, आणि  चीबा प्रेइफेक्चर स्थित नारिता अंतर्राष्ट्रीय विमान तळ हे जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे प्रवेश द्वार आहे.

रेल्वे , टोक्यो मधील  वाहतूक व्यवस्ते चे  प्रमुख साधन आहे  आणि  टोक्यो मधील   रेल्वे  वाहतूक व्यावस्ता हि विश्वातील  सर्वात विशाल महानगरीय रेल्वे वाहतूक व्यावस्ता आहे. जेआर ईस्ट, टोक्यो माचील सर्वात  मोठी  रेल्वे वाहतूक व्यावस्ता चे संचालन करते. दोन  संगठन भूमिगत वाहतूक व्यवस्ते चे व्यवस्तापन करते:  खाजगी  टोक्यो मेट्रो आणि  सरकारी टोक्यों महानगर वाहतूक  ब्यूरो। महानगरीय सरकार आणि  खाजगी वाहक बस मार्गांना व्यवस्तापन करते. स्थानीय, क्षेत्रीय, और राष्ट्रीय सेवा विशाल रेलमार्ग स्टेशन  स्थित प्रमुख टर्मिनल वर  उपलब्ध आहे.

एक्स्पेस-मार्ग राजधानी चे  टोक्यो क्षेत्र चे  अन्य प्रमुख जागांना  जोड़ते. जसेकी  कान्तो क्षेत्र, और क्युशु और शिकोकू बेट.

अन्य परिवहनाचे साधन है रिक्षा  जे  विशेष वार्ड, आणि  उपनगरामध्ये  मध्ये  सेवा  प्रदान करते. लांब  अंतराचा सेवा  नौका टोक्यो च्या  बेटांजवळ   सेवा प्रदान करतात, यात्री  आणि  कार्गो (सामान) हे  घरेलू और विदेशी बंदरापयंत  घेवाण देवान केली जाते.

== लोकजीवन ==
== संस्कृती ==
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
टोक्यो मध्ये  पुष्कळसे  विश्वविद्यालय, जूनियर कॉलेज, आणि  वोकेश्नल स्कूल आहे. जपानचा नावाजलेल्या  विश्वविद्यालायापैकी  पुष्कळसे टोक्यो मध्ये  स्थित हैं, ज्यात टोक्यो विश्वविद्यालय, हितोत्सूबाशी विश्वविद्यालय, टोक्यो प्रौद्योगिकी संस्थान, वासीदा विश्वविद्यालय आणि कीओ विश्वविद्यालय यांचा समावेश आहे.  सर्वाधिक मोठ्या  राष्ट्रीय वीश्वाविद्यालायांपैकी  पुढील टोक्यो मध्ये स्तिथ आहे.

    ओचानोमिज़ू विश्वविद्यालय
    वैद्युत-सञ्चार विश्वविद्यालय
    टोक्यो विश्वविद्यालय
    टोक्यो आयुर्विज्ञान और दन्त विश्वविद्यालय
    टोक्यो विदेशी शिक्षा विश्वविद्यालय
    टोक्यो समुद्री विज्ञान और प्रौद्योगिकी विश्वविद्यालय
    टोक्यो गाकूजेई विश्वविद्यालय
    टोक्यो कला विश्वविद्यालय
    टोक्यो प्रौद्योगिकी संस्थान
    टोक्यों कृषि एवँ प्रौद्योगिकी विश्वविद्यालय
    हितोत्सूबाशी विश्वविद्यालय

== खेळ ==
टोक्यो मध्ये  विविध प्रकार चे  खेळ खेळल्या जातात, आणि  इथे  दोन व्यावसाईक  बेसबॉल क्लब  सुद्धा  उपलब्ध आहे , योमियूरी जायंट्स जे  टोक्यो डोम मध्ये खेळल्या जाते  आणि  टोक्यो याकुल्ट स्वैलोज जे  मेइजेई-जिंगू स्टेडियम मध्ये खेळल्या जाते. जापान सूमो संघ चे मुख्यालय सुद्धा टोक्यो मधील  र्योगोकू कोकूजिकन सूमो एरीना मध्ये  स्थित आहे  जिथे  तीन वार्षिक आधिकारिक सूमो प्रतियोगिता  आयोजित केल्या जाते.  (जानेवारी , मे , आणि  सप्टेंबर ) टोक्योचे  फुटबॉल क्लब आहे  एफ. सी. टोक्यो और टोक्यो वेर्डी १९६९, आणि  दोघेही ही अजिनोमोतो स्टेडियम, चोफू मध्ये खेळतात.

टोक्यो हे १९६४ च्या उन्हाळी ओल्यम्पिक चे आयोजक शहर होते. राष्ट्रीय  स्टेडियम, ज्याला  ओलंपिक स्टेडियम, टोक्यो च्या नावाने सुद्धा ओळखल्या जाते.  इथे पुष्कळ  अंतर्राष्ट्रीय खेळ  प्रतियोगिताचे आयोजन केल्या जाते.  टोक्यो मध्ये टेनिस, स्वीम्मिंग , मैराथन, जूड़ो, कराटे इत्यादी  अंतर्राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.

== पर्यटन स्थळे ==
टोक्यो मध्ये खालील प्रमाणे पर्यटन स्थळे आहे.
शाही महाल- शाही महाल  जपानच्या राजाचे  आधिकारिक  निवास  स्थळ आहे.  या महालात  जपाजी  परंपरा बघितल्या जाऊ शकतात.  तसेच इथे पुष्कळ से सुरक्षा भवन आणि  दरवाजें आहे.  येथील सर्वात  प्रसिद्ध  स्थळामध्ये   ईस्ट गार्डन, प्लाजा आणि  निजुबाशी पुल यांचा समावेश आहे.  तसेच हा महाल बादशहा च्या वाढदिवसाच्या दिवशी जनते साठी उघडला जातो.

टोक्यो टावर

या  टावर चे निर्माण १९५८ मध्ये झाले होते. ३३३ मीटर उंच  हे  टावर एफिल टावर पेक्षा  १३ मीटर उंच आहे.  इथे दोन  वेधशाळा सुद्धा आहे जिथून  तोक्यो  चे दृश बघितल्या जाऊ शकते.  साफ़ वातावरणात येथून माउंट फ़्यूजी सुद्धा दिसते.  मुख्य वेधशाळा  १५० मीटर उंच आहे  आणि  विशेष वेधशाळा  २५० मीटर उंच आहे.  या  टावर च्या आत   टोक्यो टावर मोम संग्रहालय, रहस्यमय  क्षेत्र आणि  हस्तलाघव कला दालन  सुद्धा आहे.

मीजी जिंगू श्राइन

हे  मंदिर शिंतो वास्तुकला चा  उत्तम नमूना आहे. या मंदिराचे  निर्माण १९२० मध्ये येथील  शासक मीजी (१९१२) च्या  स्मृति मध्ये केल्या गेले आहे. ७२ हैक्टेयर मध्ये  पसरलेल्या  बागा  आणि  मीजी जिंगू पार्क हे  जापानी झाडांनी  वेढलेल्या असून  हे  स्थान जपानमधील  सर्वात  सुन्दर और पवित्र जागेमधून एक आहे.

अमेयोको

अमेयोको हे  पादत्राणा पासून  कपडे, आणि सर्व  प्रकारच्या  उपभोक्ता वस्तु करण्याचे   स्थान आहे.   हा  बाजार उएनो स्टेशन पासून जवळ आहे  त्यामुळे  पर्यटक या बाजारात जाने पसंत करतात. जर आपण  जापान च्या  कामकाजी लोकांना जवळून  बघू इच्छिता  आणि  अद्भुत वस्तू  कमी  भावात पाहिजे असल्यास  हि जागा उपयुक्त आहे.

== संदर्भ ==
== टिपा ==
<references/>
== बाह्य दुवे ==
* [http://www.metro.tokyo.jp अधिकृत संकेतस्थळ]
* {{wikivoyage|Tokyo|तोक्यो}}

{{commons|Tokyo|तोक्यो}}

{{जपानचे प्रभाग}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
{{उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे}}

[[वर्ग:तोक्यो| ]]
[[वर्ग:जपानचे प्रभाग]]
[[वर्ग:जपानमधील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे]]

{{Link FA|es}}
{{Link FA|pt}}
[[ta:டோக்கியோ]]