Difference between revisions 1196087 and 1196088 on mrwiki

{{काम चालू}}
{{कॉपीपेस्ट | विभाग | दुवा = http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20111231/5312878196652021601.htm }}
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी = 
| नाव =तात्याराव लहाने 
| चित्र =तात्याराव लहाने.jpg
| चित्र_आकारमान = 
| चित्रशीर्षक = तात्याराव लहाने
| चित्रशीर्षक_पर्याय = 
| जन्मनाव = 
| जन्म_दिनांक = 
| जन्म_स्थान = 
| मृत्यू_दिनांक = 
| मृत्यू_स्थान = 
| मृत्यू_कारण = 
| कलेवर_सापडलेले_स्थान = 
| चिरविश्रांतिस्थान = 
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश = 
| निवासस्थान = 
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे = 
| वांशिकत्व = 
| नागरिकत्व = 
| शिक्षण = एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.
| प्रशिक्षणसंस्था = 
| पेशा = नेत्रतज्ञ 
| कारकीर्द_काळ = 
| मालक = 
| प्रसिद्ध_कामे = बिनाटाक्याच्या नेत्रशस्त्रक्रिया
| मूळ_गाव =मकेगाव,जि.-[[लातूर]],[[महाराष्ट्र]],[[भारत]]
| पगार = 
| निव्वळ_मालमत्ता = 
| उंची = 
| वजन = 
| ख्याती = सुमारे १,३५,००० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया,कधीकधी यासाठी १८ ते २३ तास काम <ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Cpage&NB=2013-08-19#Cpage_1 ] तरुण भारत - ई पेपर - दिनांक १९ ऑगस्ट २०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्रं९</ref>
| पदवी_हुद्दा = अधिष्ठाता,ग्रॅंट कॉलेज व जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स,[[मुंबई]]
| कार्यकाळ = 
| पूर्ववर्ती = 
| परवर्ती = 
| राजकीय_पक्ष = 
| विरोधक = 
| संचालकमंडळ = 
| धर्म = 
| जोडीदार = 
| अपत्ये = 
| वडील = 
| आई = अंजनाबाई लहाने
| नातेवाईक = 
| पुरस्कार = [[पद्मश्री पुरस्कार]]
| स्वाक्षरी = 
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = 
| संकेतस्थळ = 
| तळटिपा = 
| संकीर्ण = 
}}
डॉ. तात्याराव लहाने (पद्मश्री) (जन्म:इ.स....हयात) मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. 
==बालपण आणि शिक्षण==
लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.  प्रतिकूल परिस्थितीशी लढत, सतत पैशाची चणचण सहन करत ते डॉक्‍टर झाले.

==कारकीर्द==
डॉ. तात्याराव लहाने सरकारी नोकरीत लागले; पण तेथील तुटपुंज्या पगारात भागवता भागवता मेटाकुटीला आल्यामुळे खासगी प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात तीव्रतेने येत होता. पण १९९१ मध्ये अगदी लहान वयातच मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांना आईचीच किडनी बसवण्यात आली आणि डॉ. लहाने यांचा जणू पुनर्जन्मच झाला. बरे झाल्यानंतर खासगी प्रॅक्‍टिसचा विचार डोक्‍यातून काढून टाकून आता हे नव्याने मिळालेले आयुष्य पूर्णपणे गरीब-गरजू रुग्णांच्या सेवेत घालवायचे, असा ठाम निश्‍चय त्यांनी केल(contracted; show full)
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भसूची}}

== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख:  मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा]

[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]