Difference between revisions 1270974 and 1272115 on mrwiki

{{साचा:मुखपृष्ठ सदर लेख उमेदवार}}{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रँक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रँक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रँक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full)

ऑटो फ्रँक यांनी ''ओपेक्टा वर्क्स'' कंपनीत काम सुरू केले. त्यांची कंपनी पेक्टिन नावाचा फळांचा अर्क विकत असे. त्यांनी अ‍ॅम्स्टरडॅममधील ''मेरवेडेप्लेइन'' (({{lang-en|Merwedeplein}} - मेरवेडे चौक) येथे घर घेतले. इ.स. १९३४ च्या फेब्रुवारी महिन्यात मुली व ईडिथ अ‍ॅम्स्टरडॅमला आले. त्यांनी मार्गोला सार्वजनिक शाळेत दाखल केले आणि अ‍ॅनला म
ॉंाँटेसरी शाळेत घातले. मार्गोला गणितात रस होता तर अ‍ॅनला लेखन आणि वाचनात. त्या काळातील अ‍ॅनची मैत्रीण [[हन्नेली गोस्लर]] अ‍ॅनबद्दल सांगते की, अ‍ॅन नेहमी काहीतरी लिहित असे मात्र ते हाताने लपवून ठेवत असे व त्याबद्दल बोलत नसे. त्या दोघी बहिणी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. मार्गो सुसंकृत, अबोल आणि अभ्यासू होती तर अ‍ॅन स्पष्टवक्ती, उत्साही आणि बहिर्मुख होती.

(contracted; show full)

फ्रँक बहिणींना आशा होती की, शक्य झाले तर ते लवकरात लवकर शाळेत परततील, म्हणून लपून राहतांनापण त्यांचा अभ्यास चालू होता. मार्गोने बेप वॉस्कुइलच्या नावावर पत्राद्वारा <ref group="श">पत्रद्वारा अभ्यासक्रम ({{Lang-en|correspondence course}} -करस्प
ॉंाँडन्स कोर्स)</ref> लघुलिपीचा<ref group="श">लघुलिपी ({{Lang-en|shorthand}} - शॉर्टहँड)</ref> अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात तिला चांगले गुणही मिळाले. अ‍ॅनही बराच वेळ वाचन आणि अभ्यासात घालत असे. तिला मोठे होऊन पत्रकार व्हायचे होते. ती तिची दैनंदिनी परतपरत वाचून त्याचे संपादन करत असे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेतांनाच ती तिच्या भावना, श्रद्धा, महत्वाकांक्षा दैनंदिनीत मांडत असे. यासोबतच ज्या गोष्टींबद्दल ती इतरांसोबत चर्चा करू शकत नव्हती, त्यापण दैनंदिनीत नोंदवल्या जात. जसजसा त(contracted; show full)
{{आख्तरहाएसमधील व्यक्ती}}

{{DEFAULTSORT:फ्रँक, अ‍ॅन}}
[[वर्ग:होलोकॉस्ट]]
[[वर्ग:ज्यू व्यक्ती]]
[[वर्ग:अ‍ॅन फ्रँक|*]]
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील मृत्यू]]