Difference between revisions 1399375 and 1745393 on mrwiki

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = संजय सोनवणी 
| चित्र = Sanjay_Sonawani.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = संजय सोनवणी
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} 
(contracted; show full)

सोनवणी यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्था्न या विषयावरचे Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation हा सोनावणी यांचा ग्रंथ २०१५ साली प्रकाशित झाला. सोनवणी
 यांचे कोणतेही लेख संशोधनाला वाहिलेल्या मासिकांमध्ये कधीही छापून आलेला नाही. त्यांना ऐतिहासिक संशोधक म्हणून कुठेही मान्यता देण्यात आलेली नाही. त्यांचे बहुतेक लेख व पुस्तके स्वयं प्रकाशित आहेत. सोनवणी यांनी लोहभुकटी निर्मितीचा, संगणकप्रणाली व सेंट्रीफ्युगल पंखे निर्मितीचेही उद्योग उभारले होते व ते लोहभुकटी तंत्रज्ञानातील देशातील नामवंत तज्ञ मानले जातात.

सोनवणी यांची आजवर मराठी व इंग्रजी अशी एकुण ८५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ते संगीतकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शकही आहेत.

==वाद-विवाद==
(contracted; show full)* किर्लोस्कर आणि अन्य अनेक मासिकांत आठशेहून अधिक विविध सामाजिक प्रश्न व धर्मावरील वैचारिक लेख.

==बाह्य दुवे==
* [http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर]
* [http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर]

[[वर्ग:मराठी ब्लॉगर]]
[[वर्ग:मराठी लेखक]]