Revision 1031418 of "सदस्य:DEVANAND G SONTAKKE" on mrwiki
* नाव : प्रा. देवानंद गोविंदराव सोनटक्के
* मूळ गाव : मु. कळमणा, ता. वणी, जि. यवतमाळ (महाराष्ट्र)
* सध्या पता : ९, शाहूनगर, इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर, ४१३३०४
* शिक्षण : एम. ए., एम. फिल., एम. एफ. ए. (मास्टर्स इन फाईन आर्टस)
* नोकरी : सहायक प्राध्यापक, मराठी विभाग
:::रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील महा. पंढरपूर
* लेखन :१. सामर्थ्याचा स्वर, समीक्षाग्रंथ, तनुजा प्रकाशन, नागपूर, २००१
२.समीक्षेचा अंत:स्वर, समीक्षाग्रंथ, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२
३. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांतून सत्तरच्या वर लेख प्रसिद्ध
* भाषांतर : सामाजिक व न्याय मंत्रालय भारत सरकारच्या ‘चाईल्ड लाईन’ उपक्रमाच्या
पुस्तिकेचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर
* अवांतर : समाजसेविका कमलाताई होस्पेट जीवनकार्य तसेच कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
रयत शिक्षण संस्था सातारा द्वारा निर्मित माहितीपटासाठी संहितालेखन
* पुरस्कार :
# विदर्भ साहित्य संघ, नागपूर, नवोदित लेखक पुरस्कार, २००१
# विदर्भ साहित्य संघ, नागपूर, पा. बं. गाडगीळ पुरस्कार, २००५
# रसिक रचना मंडळ वणी, जि. यवतमाळ, वणी वैभव पुरस्कार, २००६
# द. भि.कुलकर्णी अमृतमहोत्सव, नागपूर, उदयोन्मुख समीक्षक सन्मान, २००८
# एल. वाय. प्रतिष्ठान, हुपरी, जि. कोल्हापूर, उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, २०१०
#लायन्स क्लब हुपरी जि. कोल्हापूर, आदर्श शिक्षक पुरस्कार, २०१०
* संपर्क : [email protected], facebook.com/DEVANAND SONTAKKE
9860263163, 9096711061All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?oldid=1031418.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|