Revision 1084841 of "भागवत धर्म" on mrwiki{{कॉपीपेस्ट|http://shreesantsevasangh.blogspot.com/2011/03/blog-post.html}}
{{पानकाढा}}
== भागवत धर्माची स्थापना ==
हिंदूधमार्मातील अनिष्ठ चाली रुढी परंपरेच्या विरोधात बंड केलेल्या समाजसुधारक संताचा संप्रदाय म्हणजे भागवत धर्म होय. भागवत धमर्माची स्थापना तशी शुंगाच्या काळता झाली असे संशोधनावरून स्पष्ट होते. शुंगाच्या काळात बौद्ध भिक्षूंची हत्या करून वैदिक ब्राम्हणांनी हिंसक अशी वैदिक संस्कृती हिंदूच्या नावाखाली रुजविण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धर्म लयाला जात असताना मूळनिवासी द्वाविडांनी वासुदेवाला मानणारा भागवत धर्म स्वीकारून हळूहळू सावकाशीने वाढत नेला.त्याच काळात एकीकडे वैदिक धमार्माचे आक्रमण होत होते.पण बहुजनांच्या मनातून मुळचा बैद्ध धर्म वारकरी पंथाच्या रुपाने तग धरुन राहिला. पण कोणाचे लक्ष चंद्रगुप्ताच्या काळात त्याकडे फारसे गेले नाही. वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. वारकरी लोक ज्या आचरणप्रणालीचे पालन करतात, त्यामध्ये श्रीविठ्ठलभक्ती प्रमुख आहे. त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. या भागवत धर्माचा पाया प्राचीन आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला असा समज असला तरी वारकरी संप्रदायातील सवार्वात ज्येष्ठ संत नामदेव महाराजांनी भागवतधमार्माचा पाया घातला व प्रसार भारतभर केला. संत ज्ञानेश्वर वयाने लहान व त्यांना कायर्य करण्यास जीवन लाभले नाही..वयाच्या २१ व्या वषी समाधी घेतली. श्री संत तुकाराम महाराजांनी [[नामदेवांनी]] देशभर नेलेला भागवत धर्ममंदिरावर कळस चढवला. ज्ञानेश्वरी हे मराठी वाड्मयातील अनुपम लेणे आहे. कुरुक्षेत्रावर महाभारतीय युद्धाच्या प्रारंभी मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचा सदुपदेश केला. त्याच गीतेतील १८ अध्यायांवर ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून भाष्य लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. परंतु संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथ बाबात मतभिन्नत असून वयाच्या २१ व्या वषी बालकाने पोक्त पणाचे ज्ञान द्यावे हे मानववंशशास्त्राला धरून नाही. ही ज्ञानेश्वर नामसाधम्य असणार्या दुसऱया ज्ञानेश्वरानेही भर टाकून लिहिली असल्याचे संशोधनातून पुढे येत आहे. परन्तु अजुन सिद्ध होऊ शकले नाही.
=== संत नामदेवांचे योगदान ===
वारकरी संप्रदायाचा पाया संत नामदेवांनी घातला. शीखांच्ा गुरुबाणीत संत नामदेवांचे अंभग आहेत. ज्ञानदेव हे नाथ संप्रदायातील होते. नामदेवांची कीतीर्ती एकून ते पंढरपूरला आले व त्यांनी वारकरीसंप्रदायता प्रवेश केला. नामदेव महाराज वयाने ज्ञानदेवापेक्षा वयाने मोठे होते. नामदेवांनी लिहिलेल्या समाधीच्या अंभगावरून ज्ञानदेव जगाला कळले. त्यानंतर भागवतधर्मात संत जनाबाई, चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोराकुंभार, संत सेनान्हावी, संत कान्होपात्रा, संत सखुबाई, संत एकनाथ, संत तुकाराम,संत तुकडोजीमहाराज,संत गाडगोबाबा, आदि संतानी वारकरी पंथ वाढविला..संत तुकारामांची तुकारामगाथा वारकरी संप्रदायाचा श्वास ठरली.सगळी गाथा पाठ असणारे निरक्षर वारकरी शेकडो आहेत.[[तुकारामांनी]] सनातनी वैदिक संस्कृतीला बाजूला काढण्यासाठी प्रबोधनाचे कोरडे ओढले. वारकरी सम्प्रदाय हा हिन्दु धर्माचा एक पन्थ आहे. वारकरी संप्रदाचात अंधंश्रद्धा, जातपात,उच्चनीचभेद नाही. शेंदराच्या देवाला विरोध आहे.कर्माला प्राधान्य असून आचारही चांगले आहेत. देहूत संत तुकारामांनी जागर मांडला[[पंढरपूर]] हे चंद्रभागानदीचया तिरावर वसले असले तरी वारकरी संप्रदायाचे मुख्य ठिकाण आहे. पांडुरंगाचे मंदिर असून, दरवषी आषाढी कातिकीला तेथे मोठी यात्रा भरते. नंतरच्या काळात भागवत धर्मांचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ संतसत्पुरुषांनी रचले, त्यांपैकी एकनाथी भागवत, नामदेव गाथा, तुकाराम गाथा इ. प्रमुख आहेत.
वारकरी संप्रदायावर संतानी शेकडो भजने अंभग लिहिले..पंढरीची वारी ही गाजली ती यामुळेच...महाराष्ठ्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे. गळयात तुळशीची माळ, हातात टाळ, कपाळी चंदनाचा टिळा मुखाने [[विठ्ठल] नाम घेणारा हा पंढरीचा वारकरी...वारकरी हा साधाभेळा पण काळापुढे न झुकणारा वार,,,,करणारा प्रंसगी असा त्याचा अर्थ आहे,
ज्याच्या घरी नाही पंढरीची वारी
त्याच्या हाणा चार लाथा शिरी ।
[[दशरथ यादव]] यांनी वारीच्या वाटेवर नावाचा वारीचा इतिहासा सांगणारा सहाशे पानी ग्रंथ लिहिला आहे. श्री यादव हे महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष असून वृत्तपत्रा वारीच्या वातार्तांकनाची सुरुवात करणारे व सलग वारीत वाटचाल करणारे ते एकमेव पत्रकार व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. वारी ही समाजाचे प्रबोधन करणारी आहे.All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?oldid=1084841.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|