Difference between revisions 5444 and 5445 on mrwikibooks


=जगदगुरु श्री तुकोबाराय यांचे वैकुंठगमनाचे बारा अभंग=

1 
:Indented line
जन्मारचें ते मूळ पाहिले शोधून । दु:खासी कारण जन्मभ घ्या वा ॥१॥
पाप-पुण्य  करुनि जन्मा  येतो प्राणी । नरदेहा येवूनी हानि केली ॥२॥
रजतमसत्व- आहे ज्याकचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥३॥
तम म्ह्णजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥४॥
तुका म्ह‍णे येथे सत्वा चे सामर्थ्या । करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥


2
:Indented line
अहर्निश सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥
आडमार्गी कोणी जन ते जातील । त्यानतुनि काढील तोचि ज्ञानी ॥२॥
तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयासी । वेळोवेळा त्याासी शरण जावे ॥३॥
आपण तरेल नव्हेा ते नवल । कुळे उध्दारील सर्वांची तो ॥४॥
शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्हेणे कुळ उध्दवरीले ॥५॥

3
(contracted; show full)
तया मागे पुढे रक्षी नारायण । मांदिल्याप निर्वाण उडी घाली ॥३॥
बुद्धिचा पालट नासेल कुमती । होईल सदभक्ति येणे पंथे ॥४॥
सदभक्ति झालिया सहज साक्षात्काोर । होईल उध्दाार पूर्वजांचा ॥५॥
साधतील येणे इहपरलोक । सत्य् सत्यर भाक माझी तुम्हां  ॥६॥
परोपकारासाठी सांगीतले देवा । प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥७॥
येणे भवव्यंथा जाईल तुमची । सख्या  विठ्ठलाची आण मज ॥८॥
टाळ आणि कंथा धाडिली निशाणी । घ्या रे ओळखोनी सज्जलन हो ॥९॥
माझे दंडवत तुम्हाल सर्व लोकां । देहा सहित तुका वैकुंठासी ॥१०॥