Revision 5365 of "शांती पर्व" on mrwikibooks

वाचिये द्वारी उभा क्षणभरी ।

तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।

पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥

असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।

वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।

द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥



-- २ --

चहू वेदी जाण साही(षट्‍)शास्त्री कारण ।

अठराही पुराणे हरिसी गाती ॥ १ ॥

मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।'''ठळक मजकूर'''