Difference between revisions 123678 and 123679 on mrwikisource

प्रत्येक स्थान एक विशिष्ट गोष्ट सांगत असते परंतू त्या स्थानावर इतर ग्रहांची कितवी दृष्टी आहे शिवाय त्यापासून मिळणारे फलीत हे त्या ग्रहाच्या ( बाल्य ,तरुण वृद्ध आणि मृत ) अवस्था असतात त्यावरुन फलीताची तीव्रता समजण्यास मदत होते
खालील तक्तावरुन राशी त्या राशीचे तत्व , त्याचा स्वामी आणि स्त्री किंवा पुरुष हे कसे ओळखावे हे समजायला सोपे जाईल . ( जन्मपत्रिका पाहणाऱ्या व्यक्तीला अचूक तर्कशास्त्र , हस्तसामुद्रिक , फेसरिडींग , शरीरशास्त्र , रत्नशास्त्र इ. गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे . ) 

अष्टम स्थान हे मृत्यू स्थान आहे तसेच ते परदेश प्रवासही सांगते हा प्रवास कसा होईल वायू (विमान ) जल ( जलमार्ग ) पृथ्वी ( जमिनीवर ) अग्नी * ( आठवत नाही ) हे त्या स्थानातील आकड्यावरुन दर्शवते त्यानंतर प्रश्न येतो हा प्रवास कसा होईल लवकर / उशीरा तर याचे उत्तर असे की तो आकडा म्हणजे राशीचा क्रमांक आणि ती राशी कोणत्या अवस्थेत आहे ते बघून भविष्य वर्तवले जाते . तरीही इतर ग्रहांची कितवी दृष्टी आहे ते पाहून प्रवास कसा होईल म्हणजे सुखकारक , समाधानकारक , आनंदी , सामान्य , क्लेशदायक हे सुद्धा पाहता येते .

●संबंधित व्यक्तिचा जन्म कोणत्या प्रहरी झाला सकाळी , दुपारी , संध्याकाळी किंवा रात्री हे सुद्धा पाहणे शक्य आहे ?
उत्तर :- होय , कुंडलीतील बारा स्थाने आकाशाची निर्देशक आहेत . सूर्य प्रत्येक स्थानातून दोन तासांनी पुढे सरकतो खालील वेळ तक्ता दिला आहे त्यामुळे पत्रिकेत सूर्य ज्या स्थानी असेल त्या स्थानाची वेळ लक्षात घेऊन आपण संबंधित व्यक्तिचा जन्म कोणत्या प्रहरी झाला हे सांगू शकतो
◆प्रथम स्थान ( ६-८) द्वादश (८-१०)
एकादश ( १०-१२) , दशम (१२-२ ) नवम (२-४) अष्टम (४-६) सप्तम (६-८) हा झाला उदित गोलार्ध 
षष्ठम ते प्रथम हे अनुदीत गोलार्थ आहेत . षष्ठम ८-१० पंचम १०-१२  चतुर्थ १२-२ तृतीय २-४ द्वितीय ४-६ आणि प्रथम ६-८ हा झाला अनुदीत गोलार्ध


● पत्रिका स्त्रीची आहे किंवा पुरुषाची हे कसे पाहता येते ? 
◆समस्थानी ( २,४,६,८,१०,१२ ) शनी असेल तर स्त्रीची कुंडली आणि विषमस्थानी ( १,३,५,७,९,११, शनी असेल तर पुरुषाची कुंडली


क्र. राशी    तत्व    स्वामी   स्त्री/पुरुष
                

१. मेष    अग्नि    मंगळ     पुरुष 

(contracted; show full)खर्चाचे स्थान. यात बुध असल्यास या व्यक्तीबद्दल वाईट अफवा पसरतात. याची वर्तमानपत्रांतून निंदानालस्ती होते. दुसर्‍यांकडून वारंवार ही व्यक्ती फसते.

<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:स्तोत्रे]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]