Revision 3442 of "विकिस्रोत:गुप्तता नीती" on mrwikisource

जवाईन पोर, हरामखोर
साक्खा भाऊ, पक्का वैरी
सासू तशी सून, नी उम्बारना गुण
गाव नी खावा लाथ, पण पारगाव ना खाऊ नाही भात
आसू न पासु, मारी गायी सासू
ज्यांना घर पत्थर नि मावठी, त्यांनीच पेओ गावठी
दिनभर आथ तथ, दिन मावळणा जाऊ कथं
आग मारे ते खोबारण तेल, नी फसफस करे ते गोड तेल
खावाले काळ, नी भूईले भार
घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका
नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये
महारनं आख्खं गाव, नि त्याने नही कोठे ठाव
उठरे तीन डाव, तोच धंदा
गावमा ऊना पोया (पोळा) ,नि महारले आनन झया
बाईना फुले बाईले, नि शाबासी मन्हा याहीले
रायरंग रातभर राजा, नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा
दुसरी वणी घरमा, पयली गयी घोरम
दिल्येल शिदोरी, आणि सांगेल आक्कल पुरत नही
उन उरी, ते चुल्हाप मुतारी
धल्ला (म्हातारा) नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे
आग लाऊ, तमासा पाहू
आसू ना पासु, मारी गई सासू
कवळ मवळ, आडई तव्हळ
उक्खळ म्हान डोक घाल, आते फुटो का रहावो
हाड्याले (कावळा) झाये उडाले, नी फाटीले (झाडाची फांदी) झाये मुडाले
उस गोड झाया, ते ते मुईसंमत खाऊ नही
आईबाई नडणी, कानबाई घडणीघरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा
चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला
दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे
खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा
नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय
खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी.
जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको
चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि
येडी न मत, नी घुबड न चाळा.
आई बाई नि दिधी भर,नी उठ व शीजी नवरा कर
निधी न भंडारा, नी गावभर डोम्बारा
तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले
काम् नही काय करु, लुगड फ़ाडी दान्डे करु
सोनारणी पीटी पीटी, नी लोहार नि एकच बठी
खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी
माले ना तुले, घाल कुत्राले
उच्चा झाडवर बुच्चा बसणा, असा राज कधी ना उन
तोच गुल, नी तीच काडी
चिडी खोपामा, नी जीव धोकामा
कागद न भाऊ, नी बाहेर नको जाऊ
रीस नी माय, भिक मांगी खाय
धल्ला (म्हातारा) नवरा कया, कुळले आसरा झाया
घरन थोड, नी याहीन घोड
जवाईन पोर, हरामखोर
साक्खा भाऊ, पक्का वैरी
सासू तशी सून, नी उम्बारना गुण
गाव नी खावा लाथ, पण पारगाव ना खाऊ नाही भात
आसू न पासु, मारी गायी सासू
ज्यांना घर पत्थर नि मावठी, त्यांनीच पेओ गावठी
दिनभर आथ तथ, दिन मावळणा जाऊ कथं
आग मारे ते खोबारण तेल, नी फसफस करे ते गोड तेल
खावाले काळ, नी भूईले भार
घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका
नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये
महारनं आख्खं गाव, नि त्याने नही कोठे ठाव
उठरे तीन डाव, तोच धंदा
गावमा ऊना पोया (पोळा) ,नि महारले आनन झया
बाईना फुले बाईले, नि शाबासी मन्हा याहीले
रायरंग रातभर राजा, नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा
दुसरी वणी घरमा, पयली गयी घोरम
दिल्येल शिदोरी, आणि सांगेल आक्कल पुरत नही
उन उरी, ते चुल्हाप मुतारी
धल्ला (म्हातारा) नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे
आग लाऊ, तमासा पाहू
आसू ना पासु, मारी गई सासू
कवळ मवळ, आडई तव्हळ
उक्खळ म्हान डोक घाल, आते फुटो का रहावो
हाड्याले (कावळा) झाये उडाले, नी फाटीले (झाडाची फांदी) झाये मुडाले
उस गोड झाया, ते ते मुईसंमत खाऊ नही
आईबाई नडणी, कानबाई घडणी
आचर पाचार, धल्लानी पाचर
घोडा इकी डांगर खाऊ नही
करमम्हान पड कोड, हसिबोली गोड करी ल्हेओ
आड टीड कारे नि कंबर मुडे, खापरे बसे तिने नाव कागद चढे
अन्नाडूना बारवर घडी घडी जान पडस
आगमाहीन निघीसन, फुफाटामा पडण
देव त्याले खेव
ऐकणारणी एक बात, नही ऐकणारण सुपड साफ
आमुनी कमाई, जामूम्हान गमाई
अधोडी खाये, त्याले मधुरा व्हये
कधी ना मधी, गई हुबी नदी
हाथ मूडी त्यान्हा गळात पडी
काये ना बये, चालनी धुये
वाटे ते बोट चाटे
पेरई तसे उगई
मना माल आणि मन्हाच हाल
कोपरा देखी थुको, नि जागा देखी मुतो
आपलाच दात नि आपलाच व्हट (ओठ)
निमण कीड, निमलेच गोड लागस
अम्हनाच दांड, नि अम्हनीच कुर्हाड
कीतलभी कय तरी, कोयडांच हाथ निघस
कोन्ही सोनानी सरी बांधी ते आपून दोरी घाली मरू नई
खावाले काळ, नि भूईले भार
कुडी देखी, पुडी वाढो
करकडे ते सरकडे
करा का वरा, फुटकी गोंडा धरा
रहिते दिवाळी, नहिते शिमगा
माय मरो, मावशी मरो
आपलाच दात, नी आपलाच वठ
निमण कीड निमलेच गोड लागस
इच्चुना पिल्ला इच्चुले फोली खाई जातस
लाथा हाना, पण पाटील म्हणा
तोंड करे बाता, नी गांड खाये लाथा
थाठीवरथी उठा, नी पोठीवर बघा
सुम बळी जास, पण वळ नही जात
मोठा तितला खोठा
सैड्यानी झेप, वडांगलोंग
वैदन पोरे पांगळ
बाईनी जात बावळी, हागानी जागे चावळी
घर सोडी, आंगण पारक
आईवर न बाईवर, जाई पडी फुईवर
चेपण सोडी, चाफलू नही
उन्दिरना जीव जाये, मांजर धवाया करे
अब्रून मरी जाय, बिन अब्रून गाना गाय
लागी गाय डोळा, नी सरी गया पोळा
आदी रोज पोळ्या, नी सनले घुगर्या
इये न जाये, गांडउड्या खाये
सक्खा सोबती पक्का घातकी
आन्घे न मांघे, नी दोन्ही हाथ संघे
चुलत मुलत नी गया कोल्हत
नाचता इयेना अंगण वाकड, रांधता इयेना वल्ला लाकड


चक्र चक्र चक्र चक्र
चक्रपुजा.....चक्रपुजा......चक्रपुजा.....चक्रपुजा
GADNI JATRA CHALU SHE
AATE चक्रपुजा SURU ZAYAT
IF YOU HAVE MORE "INFORMATION,VIDEO,PHOTO" ON चक्रपुजा
Pl share

चक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते सांज्याच्या करंज्या करतात, [सांजोरी] . गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, [सोळी]
पुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाच
ी तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.होम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.. [अहिराणी साहित्य]
लग्नातील गाणी .........लग्नातील गाणी.... [अहिराणी साहित्य]

तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा लग्नसराई सुरु झाली असेल खान्देशात. एकत्र कुटुंब पद्धती, त्यात लग्नाच्या तारखेच्या ८-१० दिवसांपासुन घरात पाव्हण्या-रावळ्यांचा राबता सुरु व्हायचा. करवल्यांना खास आमंत्रण देउन बोलवले जायचे किंवा भाऊ स्वतः घ्यायला जायचे.. दिवसभर गव्हाची रास पाखडणे, निवडणे, हळद फोडणे ही कामे झाली की रात्री चांदण्यांच्या प्रकाशात अंग
णात सर्वांनी बसायचे. सगळ्या मुली,वयस्कर बायका बरोबर बसत. अशातच एकेकीला गाण्याचा आग्रह होत असे. एकीने सूर लावला की बाकीच्या तिला साथ द्यायच्या. मग एकमेकींच्या म्हणजे, नणंदांच्या, मामीच्या, वहीनीच्या उखाळ्या पाखाळ्या त्या गाण्यातुन काढायच्या. वहीनी पण हसुन दाद द्यायची त्यावेळेस. मग एखादी नणंद उठायची .. नाचत नाचत भावजईच्या पुढे चुटक्या वाजवत गाणे म्हणायची," वारभर कपडा माले देशी ते सांगाले व्हतं वं सांगाले व्हतं"वडीलधारी मंडळी झोपाळ्यावर बसुन गंमत बघायची. तर नवरा मुलगा...मुद्दाम तिथे चक्कर मारत असे. मग कानावर पडलेल्या ओळींनी स्वतःशीच हसत असत. इथे नवरी मुलगी असेल तर लाजेने चुर्र होई.

नवरा नवरी लक्ष्माबाई
नवरी गयी तिना मामांना गायी
मामाजी मामाजी आंदण कायी
दिसू वं भाच्याबाई कपिल्या गायी
कपिल्या गायनी धांड्यानी जोडी
धांड्यानी जोडीवर रंगीत गाडी
रंगीत गाडीवर पलंग-पेढी
पलंग-पेढीवर हंडा नी गुंडा
हंडा नी गुंडावर चरी ना परी
चरी नी परी वर समया चारी
इतलं लिशी वं परघर जाशी
आयबाना जीवले झया लावशी
सासरा म्हणे सून माले भागनी झायी
तांदुय पेरत देव्हारे येई
सासू म्हणे सून माले भागनी झायी
सोनाना पाऊल मन घर येई

नवरदेव नवरी गं कशा न्हाती
तेच पानी गं बने जाती
तेच पानी गं मोर पेती
तठून मोर गं उधळीला
आंबा चाफ्यावर बसविला
आंबा चाफ्याचा हिरवा काचा
काय सांगस रे सगा भाचा
कंठी मिरविली चारी दिवसा
आंग मरदिलं हयदिचं
गया वेढिला पोयताचा
मनगट वेढिला काकणाचा
मरोठ भरीला कुंकवाचा
कपाय वेढिलं बांशीगाचं
कोरे घातली काजळाची
ओठ रंगीला नागीणीचा

सोनानी कुदाई रुपानं दांड, रुपानं दांड
खंदानी खंदा (गावाचे नाव) नी खाण, (गावाचे नाव)नी खाण
(गावाचे नाव)नी खाणनी रेवायी माटी, रेवायी माटी
ती माटी ती माटी तमाणे भरा, तमाणे भरा
तमाणे भरा रुमाले झाका, रुमाले झाका
वाजत गाजत कुमार घरी, कुमार घरी
कुमार भाऊ तु दामेंडा घडी, दामेंडा घडी
घरधनी जागाडे मायन्या बहिणी, मायन्या बहिणी
मायन्या बहिणी तुम्ही रांधाले इंगा, रांधाले इंगा
आणानी आणानी गंग्यानं पाणी, गंग्यानं पाणी
कणीक भिजील्या डाबान्या वाणी, डाबान्या वाणी
लोयाच भरील्या निंबुन्या फोडी, निंबुन्या फोडी
खिरच रांधिली कापुरना डेरा, कापुरना डेरा
भातच रांधिला मोगरान्या कया, मोगरान्या कया

पापड तयिला पुनीना चांद, पुनीना चांद
कुल्लाया तयिल्या सुर्याला तेज
बोंडेच काढीले मखमली गेंद, मखमली गेंद
शिय्याच वयल्या आसमानना तारा, आसमानना तारा
लाडुच बांधीला रामना चेंडु, रामना चेंडु
जेवाडा जेवाडा नवरदेवनं गोत, नवरदेवनं गोत
नवरदेवना गोतनी भुकमोड झायी, भुकमोड झायी
नवरीना बाप तो वाण्याघर जायी, वाण्याघर जायी
शेरभर आटा तो मोजीवं लयी, मोजीवं लयी
त्याबीवं आटानी चुटपुट झायी, चुटपुट झायी
बलावा बलावा गावना न्हायी, गावना न्हायी
भलाया पाटीलनी भलायी कयी, भलायी कयी
नवरदेवना बापनी हेटुयी झायी, हेटुयी झायी.
[अहिराणी साहित्य]

डोंगर हिरवा गार.....डोंगर हिरवा गार..... [अहिराणी साहित्य]

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार !!

चम चम चमके नांदुरी बझार
डोंगर हिरवा गार...
कपाळी कुंकु डोयामा काजळ
मांगमा भरा गुलाल,
माय तुना डोंगर हिरवा गार!

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
जतरा भरनी चैत्र मजार,डोंगर हिरवा गार!

कानमा कुंडल, नाकमा नथनी,
गया मा बांधा तार, माय तुना डोंगर हिरवा गार!
माय तुना हाथमा सोनानी, तलवार डोंगर हिरवा गार!

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार !!

अखाजीचे गाणे [अहिराणी साहित्य]
खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते.
गल्लीच्या मधोमध मोठ्ठाले झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात.

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं ||
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो ||
बन्धु मना सोन्याना सोन्याना पलंग पाडू मोत्याना
आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||


कानुबाई माय.......
कानुबाई माय.....
कानुबाई माय......
कानुबाई माय..

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं
पुर्वी खानाचं
राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक ..नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला म्हणे कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.
तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.
दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.
नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो.
दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.
कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.
परवाच कानबाईचे एक गाणे ऐकले. ते जसेच्या तसे इथे देत आहे.
डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले|
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी-चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...
कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....


REFERENCE-अहिराणी साहित्य (Ahirani Sahitya)
सप सोनं ओ सपननी आरती
म्हारा सपनामां आया कुंकूना जोड
बानू आया ओ लाडाले कुंकू चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||१||
म्हारा सपनामां आया हळदीना जोड
बानू आया ओ लाडाले हळदी चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||२||
म्हारा सपनामां आया चोखाना जोड
बानू आया ओ लाडाले चोखा चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||३||
म्हारा सपनामां आया बाशिंगना जोड
बानू आया ओ लाडाले बाशिंग चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||४||
म्हारा सपनामां आया कांकणना जोड
बानू आया ओ लाडाले कांकण चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||५||

बोली मनी अहिराणी,
जशी दहिमान लोणी
सगया ताकना पारखी,
इले पारख नही कोणी

बोली मनी अहिराणी,
जशी दहिमान लोणी
पंढरपुरले बाई वैसाले माली इस
हाथ मना पुरेना इठूला खाल बस

माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलातीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभाले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा,

हे वाकडा - तिकड़ा बाभूळ,
त्यावर होता कोल्हा,
कोल्हा मना साला,
चिडी म्हणी सासु,
ढोलग धरी नाचू ,
ढोलग गय फूटी,
नाचणार पोर्य्यान घर कोणत , घर कोणत,
काई कुत्तलिनी दाईदीनथ, कुत्तलिनी दाईदीनथ,
भूरी कुत्तलिनी भुकिदिन्थ -भुकिदिन्थ


वडांग - कंपाउंड........उगार - उष्ट.......फटफटी - मोटारसायकल...चिडी - चिमणी......हाड्या - कावळा.....गावडी - गाय......आंडेर/पोर - मुलगी....आंडोर/पो-या - मुलगा....बाट्टोड - खोडसाळ.....बाख्खर - खोडसाळ
शाक - भाजी......बट्ट - ग्रेव्ही......भुंग्र - छिद्र.....लुगडं / साडी
कावड - दरवाजा......औते - दोर......पल्लं - टोपलं.....दुसं - तिफन.....फपुटा - धुळ.......चुलती - काकु......चुलता - काका......वावर - शेत......कुडची - शटॆ.......गुंडी - शटॊचं बटन...