Revision 3593 of "Mangwadi" on mrwikisource

मांगवाडी ह गाव वाशीम जिल्हयात रिसोड तालुक्यात आहे. या गावाचे नाव मांगवाडी हे नाव रामायणातील शबरी चे गुरु मतंग ऋषी यांच्या नावावरून पडले आहे. या गावाच्या आजूबाजूला जे गावे आहेत ते ऋषिवट (रिसोड) आगरवाडी (अगस्त ऋषी) कंकरवाडी (कपिल मुनी) भर (भारद्वाज ऋषी)