Revision 3707 of "Dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे" on mrwikisource[[चित्र:
<gallery>
चित्र:Example.jpg|चित्रपरिचय १
चित्र:Example.jpg|चित्रपरिचय २
</gallery>
धनंजय महाराज मोरे दिंडी फोटो|चौकट|ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ]]'''
'धनंजय महाराज मोरे' हे वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार आहेत. त्यांनी आळंदी देवाची येथे वारकरी शिक्षण संस्थेत (जोग महाराज) येथे चार वर्ष शिक्षण घेतले व मृदंगाचार्य पांडुरंग महाराज वैद्द यांचाकडे मृदंग चे शिक्षण पूर्ण केले. महाराजांचे शालेय शिक्षण सुद्धा उच्च आहे. B.A./D.J./D.I.T./
धनंजय महाराज मोरे श्रीमद् भागवत कथा , कीर्तन, प्रवचन, व समाज प्रबोधन करतात.
आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ( दिंडीत ) यांची २००६ पासून दिंडी आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकरी व वारकरी या दिंडीत सहभागी असतात. कहाकर जिरे. ताकातोडा. आजेगाव जामठी गोंधनखेडा वाकद मांगवाडी पळसखेडा बिबखेडा लोणी मोप भर उटी रिसोड निजामपूर पवारवाडी सवड इत्यादी गावातील वारकरी राहतात. दिंडीला विशेष सहकार्य कहाकर जिरे या गावातील भाविकांचे आहे. दिंडीत प्रमुख ह. भ. प. केशव महाराज वाळके, आश्रू महाराज चव्हाण, भिवाजी परभने, भगवानराव क्षिरसागर, श्रीराम जाधव साहेब , भिकाजी पाटील मापारी, अशोक महाराज अस्तारकर, भागवत ढोणे, दत्तराव भोणे, दिनकर द. नरवाडे, आश्रू पाटील नरवाडे, भागवत भुसारी, सीताराम वानखेडे, आत्माराम खरात, अंबादास खरात, किसन मामा अटूळे, बंडाभाऊ ढोणे, सीताराम म. ढेंगळे उमेश म. बकाल, अर्जुन चोपडे (पेटी मास्तर ) गणेश मुळे,
पूर्ण नांव : धनंजय विश्वासराव मोरे
जन्म : मांगवाडी ता.रिसोड जिल्हा. वाशीम
जन्म तारीख : १८/०७/१९७७ (मुळची)
जन्म तारीख शालेय : १८/०७/१९७४
जात: मराठा (क्षत्रिय)
शालेय शिक्षण : B.A./D.J./D.I.T.All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikisource.org/w/index.php?oldid=3707.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|