Revision 15862 of "चर्चा तत्सम आणि तद्भव" on mrwiktionary

मराठी शब्दांचे तत्सम आणि तद्भव असे एक वर्गीकरण केले जाते.शब्दकोशात त्याचा आवर्जून उल्लेख असतो कारण त्यावरून शब्दाचे मूळ समजण्यास मदत होते.विक्शनरीमध्ये त्याचा समावेश दिसत नाही, कृपया त्या वर्गीकरणाचा समावेश करावा. असल्यास तो कुठे आहे याची कृपया माहिती द्यावी.