Difference between revisions 1007121 and 1007136 on mrwiki{{पानकाढा}}हत्यारे बनवणारा माणूस विषय: इतिहास घटक: २ इयता: ३ री संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे (अध्यापक) विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ . माणसाची गोष्ट हजारो वर्षापूर्वी सुरु झाली .त्या काळातील माणसाची राहणी आपल्या राहणीपेक्षा अगदी वेगळी होती .सर्वत्र घनदाट जंगल होते .माणूस (contracted; show full) पूर्वीच्या मानवाने तयार केलेली हत्यारे व अवजारे जगभर सापडली आहेत .भारतात सुद्धा ती सापडली आहेत . दगडी हत्यारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाउल टाकले .दगडाला 'अश्म' असे म्हणतात ,म्हणूनच या काळाचा उल्लेख "अश्मयुग " या नावाने केला जातो . उपक्रम:-१.घरात विविध गोष्टींची दुरुस्ती करण्यासाठी कोणती हत्यारे वापरली जातात ,त्याची माहिती मिळावा . २. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची माहिती मिळावा . All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1007136.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|