Difference between revisions 1008969 and 1008974 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full)

व्हिक्टर कुग्लर आणि योहान्स क्लिमन यांना अटक केली गेली आणि शासनाचे शत्रू म्हणून [[अ‍ॅमर्सफूर्ट]] येथे कैदेत टाकण्यात आले. क्लिमनला सात अठवड्यांनंतर सोडून दिले गेले मात्र कु
ल्गग्लर युद्धाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सश्रम कारावासात होता.<!-- {{sfn|Müller|1999|p=291}} --> मीप खीस व बेप वोस्कुइजची उलटतपासणी घेण्यात आली व त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते ''अ‍ॅख्टरह्युइस''वर परत आले. तिथे त्यांना अ‍ॅनची दैनंदिनी सापडली, तसेच त्यांनी काही छायाचित्रे गोळा केले. अ‍ॅन परत आल्यावर आपण ते तिला परत करू असा निर्धार मीपने केला. ७ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी ती परत कार्ल सिल्बरबाउरला जाऊन भेटली व त्याला पैसे देऊन कैद्यांना सोडवून घेण्याच(contracted; show full)[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[yi:אנא פראנק]]
[[zh:安妮·弗蘭克]]