Difference between revisions 1047498 and 1051645 on mrwiki

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.  प्रतिकूल परिस्थितीशी लढत, सतत पैशाची चणचण सहन करत ते डॉक्‍टर झाले. ते सरकारी नोकरीत लागले; पण तेथील तुटपुंज्या पगारात भागवता भागवता मेटाकुटीला आल्यामुळे खासगी प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात तीव्रतेने येत होता. पण १९९१ मध्ये अगदी लहान वय(contracted; show full)
१८ फेब्रुवारी २०११ : [[समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन]] या अधिवेशनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान

== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भसूची}}

== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख:  मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा]


[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]