Difference between revisions 1050580 and 1050581 on mrwiki

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = संजय सोनवणी 
| चित्र = Sanjay_Sonawani.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = संजय सोनवणी
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} 
(contracted; show full)्या होत असल्याने संजय सोनवणींचे प्रारंभिक जीवन भटकण्यातच गेले. शेवटी वडिलांनी [[पुणे]] जिल्ह्यात बदली करून घेतली. शिरूर तालुक्यातील वरुडे, गणेगाव, चिंचोली, कन्हेरसर आणि शेवटी पाबळ येथे स्थलांतरे झाली.  त्यांनी राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होऊन मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी [[दै. आज का आनंद]]  या हिंदी वृत्तपत्रात पत्रकारितेचे काम करत एम.कॉम ही पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर काही काळ त्यांनी [[क्राइम रिपोर्टिंग
]]|देखील]] केले. {{संदर्भ हवा}}

उद्योगजगताला त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त अशा भागात उद्योग उभारून त्यांनी उद्योजकांचे विकेंद्रित विकासासाठी कसे योगदान असायला हवे याचा आदर्श घालून दिला. स्वतः संशोधन करत धातु-भुकटी विज्ञानात (Powder metallurgy) मोलाची भर घातली आणि मराठी माणसाला उद्योगधंद्यात येण्याची प्रेरणा दिली. ५००० रुपयांच्या भांडवलावर सुरुवात करत त्यांनी नंतर अनेक उद्योग स्थापन केला. वयाच्या ३१ व्या वर्षी ते २ लिस्टेड कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष बनले. त्या(contracted; show full)===संकीर्ण===
* किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख.

==बाह्य दुवे==
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर]
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html पु. ल. देशपांडे यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर]

[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]