Difference between revisions 1050579 and 1050580 on mrwiki

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = संजय सोनवणी 
| चित्र = Sanjay_Sonawani.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = संजय सोनवणी
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} 
(contracted; show full)

==सन्शोधन== 
त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र भारतीय सिद्धान्त मांडला.  तो "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.






==वाद-विवाद==
संजय सोनवणी आणि [[अनिता पाटील]] यांचे ब्लॉगवरून वैचारिक भांडण झाले. [[अनिता पाटील]] यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या [[साने गुरुजी]], [[पु. ल. देशपांडे]] [[कुसुमाग्रज]] आदि नामवंत मराठी साहित्यिकांच्या समीक्षा लेखांवर सोनवणी यांनी टीका करणारे लेख स्वतःच्या ब्लॉगवर लिहिले. त्याला [[अनिता पाटील]] यांनी उत्तर दिले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील एक लेखक रवींद्र तहकिक यांनीही सोनवणी यांच्या लेखावर उत्तर दिले. सोनवणी आणि [[अनिता पाटील]] हे दोन्ही ब्लॉगर पुरोगामी विचारांचे असले, तरी त्यांच्यात खूप व(contracted; show full)===संकीर्ण===
* किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख.

==बाह्य दुवे==
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर]
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html पु. ल. देशपांडे यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर]

[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]