Difference between revisions 1060793 and 1060858 on mrwiki

मंगरूळ हे गांव महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालक्यातील असुनून, गावात  तेथिल [[मंगळेश्वर]] हे हेमाडपंथी मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच,आहे.  गावाच्या मध्य भागात जागृत देवस्थान समजले जाणारे [[मांगवीर बाबा]]चे मंदिर आहे. या गावाचे सध्याचे सरपंच श्री. सतिष प्रकाश बोर्डे हे आहेत.